कोरोनाशी लढण्याच्या काळात….
कोरोनाशी लढण्याच्या काळात...
- सौ. शुभलक्ष्मी मनोज ढुमे, वणी
एका कुटुंबात सगळे सदस्य स्वतःची तसेच कुटुंबाची काळजी घेऊन एकत्र राहतात. अचानक सुरू असलेल्या कोरोनाच्या संक्रमणाच्या त्याच कुटुंबातील एका सदस्याला कोरना संशयीत म्हणून नेण्यात…