Browsing Tag

Lead Story

वणी शहरातील अवैध बॅनर, होर्डिंग्ज तात्काळ हटवा

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील विविध चौकात अनधिकृत बॅनर होर्डिंग्ज लावलेले आहेत. त्यामुळे शहराचे विकृतीकरण होत आहे. तसेच हे बॅनर पडून जिवीत हानी देखील होऊ शकते त्यामुळे हे अनधिकृतरित्या असलेले बॅनर तात्काळ हटवावे अशी मागणी माजी नगरसेवक सिद्धीक…

विजेचा जबर धक्का बसून वेल्डरचा दुर्दैवी मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: वेल्डिंगचे काम करणा-या एका कामागाराला वीजेचा जबर शॉक लागल्याने मृत्यू झाला. हिवरा (मजरा) ता. मारेगाव येथे सोमवारी दिनांक 17 जून रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. नीलेश अशोक जरीले (27) असे मृतकाचे नाव आहे. तो गावातच…

गणेशपूरजवळ भरला होता जुगार, पोलिसांची धाड आणि पळापळ

बहुगुणी डेस्क, वणी: गणेशपूर लगत असलेल्या एका सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकून सात जुगाऱ्यांना अटक केली. शनिवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याजवळून 10 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल…

बांधकाम साहित्य उचलायला गेलेल्या कर्मचा-यांना धक्काबुक्की

विवेक तोटेवार, वणी: वणीतील कोंडावर ले आऊट येथे रस्त्यावर बांधकामाचे साहित्य ठेऊन होते. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करण्यास अडथळा होत होता. ही बाब नगर पालिका कर्मचा-यांना कळली. त्यामुळे ते कारवाई करण्यासाठी गेले. मात्र त्यांना एका शेजा-याने…

वणीत काँग्रेसला जबदस्त बुस्टिंग… लोकांच्या प्रश्नांवर नेते, कार्यकर्ते रस्त्यावर

निकेश जिलठे, वणी: गेल्या काही काळापासून वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस प्रभावीपणे ऍक्टिव्ह झाली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील विजय आणि राज्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमधली मरगळ दूर झाली आहे. त्यातच…

‘हम दो हमारे 12’ सिनेमा वणीत रिलिज करू नये

बहुगुणी डेस्क, वणी: 'हम दो हमारे 12' हा चित्रपट इस्लाम धर्माच्या विरोधी असल्याचे म्हणत या चित्रपटावर त्वरित बंदी घालावी व सेन्सॉर बोर्ड, दिग्दर्शक, लेखक, अभिनेत्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी एमआयएमने केली आहे. यासंदर्भात स्थानिक…

सेवानिवृत्त शिक्षक सुरेंद्र हरीभाऊ मानकर (मानकर सर) यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील विवेकानंद विद्यालय वणी येथील सेवानिवृत्त शिक्षक सुरेंद्र हरीभाऊ मानकर यांचे शनिवारी रात्री 10.45 वा. यवतमाळ येथे निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. दोन दिवसांआधी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला होता. त्यांच्यावर…

राजूर येथे मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर येथील एका इसमाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विजय घोडाम (42) असे मृतकाचे नाव आहे. विजय हा कॉलरी येथील वार्ड क्रमांक 3 मध्ये राहत होता. तो मिस्त्रीकाम करायचा,…

वणीत घोंगावले काँग्रेसचे वादळ, तहसिलवर धडक….

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील भीषण पाणी समस्या, वणी शहरात वारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा, शेतक-यांचे विविध प्रश्न इत्यादींवर वणीत गुरुवारी दिनांक 13 जून रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे एकदिवशीय धरणे आंदोलन झाले. संजय खाडे यांच्या…