Browsing Tag

Lead Story

लेखी आश्वासनानंतर रुख्माई कोलवॉशरीच्या कामगारांचे आंदोलन स्थगीत

निकेश जिलठे, वणी: तालुक्यातील निंबाळा येथील रुख्माई कोलवॉशरीच्या कामगारांनी नियमानुसार वेतन तसेच विविध मागणीसाठी गेटबंद आंदोलन सुरु केले होते. दुस-या दिवशी संध्याकाळी लेखी आश्वासनानंतर या आंदोलनाची सांगता झाली. कामगारांची नियमानुसार वेतनाची…

तीन मुलांची आई घरून बेपत्ता

विवेक तोटेवार, वणी: तीन मुलांची आई अचानक घरून निघून गेली. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. महिला ही 33 वर्षांची असून ती गृहिणी आहे. तर महिलेचा पती हा मजुरीचे काम करतो. त्यांना 2…

मैत्रिणीने करून दिली भावाशी ओळख, पळून जाऊन लग्न

बहुगुणी डेस्क, वणी: किशोर वय... शाळा संपल्यानंतर तिने नुकताच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या अल्लड वयातील मुलं मुली जसे प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडतात, तशी ती देखील पडली. तिच्या मैत्रिणीने तिच्या भावाशी ओळख करून दिली. ओळखीचे रुपांतर प्रेमात…

चकदे…! एसपीएम विद्यालयाचा मुलींचा व्हॉलिबॉल संघ राज्यस्तरीय स्पर्धेत

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील एसपीएम विद्यालयाच्या अंडर 17 मुलींचा व्हॉलीबॉल संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत हा संघ महाराष्ट्र राज्य युवक सेवा संचालनालयाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती विभागाचे…

रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

बहुगुणी डेस्क, वणी: निर्गुडा नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर शिरपूर पोलिसांनी पकडले. पुनवट कवडशी रोडजवळ मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एक ब्रास रेती, ट्रॅक्टर व ट्रॉली…

गरोदर नवविवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या परसोडा येथील एका 21 वर्षीय गर्भवती विवाहितेने सोमवारी दिनांक 30 सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात पती, सासू, सासरा व…

वणीचे मुलं-मुली चमकले राज्यस्तरीय लाठीकाठी खेळ स्पर्धेत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: भद्रावती येथे आयोजित सिलंबमच्या (लाठीकाठी) राज्यस्तरीय स्पर्धेत वणीतील शिवानंद गृपच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत 16 पदकं मिळवलीत. यात 7 सुवर्ण पदक, 6 रौप्य तर 3 ब्राँझ पदकांचा समावेश आहे. दि 28 व 29 सप्टेंबर…

विजय चोरडिया यांचा झंझावात, ठिकठिकाणी पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन

निकेश जिलठे, वणी: गेल्या दोन महिन्यांपासून भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांच्या विविध कामांचा धडाका सुरु आहे. त्याला आता संघटनात्मक कार्याची जोड मिळाली आहे. ठिकठिकाणी विजय चोरडिया यांच्या नेतृत्त्वात पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम…

युवासेना कार्यकर्त्यांचा कंपनीच्या आवारात राडा, 21 जणांवर गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: निलजई येथील जीआरएन कंपनीच्या आवारात निवेदन देण्यास गेलेल्या शिवसेना (उबाठा) प्रणीत युवासेनेच्या कार्यकर्त्यांसोबत कंपनीच्या कर्मचा-यांची गार्डची बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांनी एक गार्डला धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप…

‘तो’ परिसर ठरतोय लुटारुंचा अड्डा, आणखी एकाला लुटले

बहुगुणी डेस्क, वणी: दीपक चौपाटीजवळ जत्रा रोड परिसरात बाहेरगावाहून आलेल्या मित्रांच्या जोडगोळीला दोन भामट्यांनी बळजबरी अडवणूक केली. लुटण्याचे चिन्ह दिसताच एक मित्र पळाला. मात्र त्याच्या साथीदार लुटला गेला. रोख रक्कम व मोबाईल असा ऐवज दोघांनी…