Browsing Tag

Lead Story

येनक येथे लोकवर्गणीतून पांदण रस्ता

विलास ताजने, वणी: "गाव करी ते राव न करी" अशी मराठीत म्हण आहे. अगदी या म्हणीला साजेसं काम वणी तालुक्यातील येनक ग्रामस्थांनी लोकसहभागातून करून एक नवा आदर्श निर्माण केला. शेवाळा ते येनक हा पूर्वीपासूनचा पांदण रस्ता आहे. सदर शिवारातील…

रेल्वे क्रॉसिंगजवळ ट्रकचा अपघात: 1 ठार, 2 जखमी

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ दुपारी 12.30 च्या ट्रकने झाडाला धडक दिल्याने अपघात झाला. यात जण ठार झाला असून दोन जण जखमी झाले आहे. शेंडे ट्रान्सपोर्ट या कंपनीचा ट्रक (MH 31- CB 5686) हा मारेगावच्या दिशेने वणीत येत असताना …

धडक सिंचन विहीरीच्या कामात लाखोंचा भ्रष्टाचार !

सुशील ओझा,झरी:- तालुक्यात सध्या धडक सिंचन विहिरीचे काम जोरात सुरू आहे, मात्र या कामात लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर येत आहे. निर्धारित खोली ऐवजी कमी फुटांची खोली करून ठेकेदारांकडून ही लूट केली जात आहे. शासनाकडून शेतकऱ्याला एका विहिरी…

वणीतील बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: तरुणीने लग्नास नकार देऊन बदनामी करण्याची धमकी दिल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक या पदावर कार्यरत असलेल्या चेतन संजय पोटदुखे (28) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.…

पाथ्री येथील फ़िल्टर प्लांट बनले शोभेची वास्तू

मारेगाव: मारेगाव तालुका स्थळा पासून जवळपास पाच की.मी.अंतरावर असलेल्या पाथ्री येथील वाॅटर फ़िल्टर प्लांट गेल्या वर्ष भरापासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे शोभेची वास्तु बनलेल्या प्लान्टपासून शुद्ध पाणी कधी मिळणार याची प्रतीक्षा…

बोगस अर्जनवीसची होणार हकालपट्टी

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील तहसिल कार्यालयासमोर ठाण मांडून बसलेल्या बोगस अर्जनविसांची हकालपट्टी होणार आहे, प्रभारी तहसिलदार यांनी ही माहिती दिली आहे. झरी तालुका आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात आदीवासी निरक्षर व अज्ञानी…

पाण्यासाठी प्रगतीनगरवासीयांची नगर परिषदेवर धडक

निकेश जिलठे, वणी: वणीतील प्रगतीनगर येथील जय पेरसापेन होस्टेल ते जनता हायस्कूल पर्यंतच्या भागात गेल्या 15 दिवसांपासून पाणी पुरवठा झालेला नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक संतप्त होऊन त्यांनी मंगळवारी दिनांक 6 जूनला नगर पालिकेवर धडक दिली.…

5 रुपयात 20 लिटर फिल्टर पाणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व सर्वात मोठे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावात पाण्याची भीषण समस्या असताना सुद्धा ग्रामपंचायतचे सरपंच शंकर लाकडे, उपसरपंच अरुण आगुलवार, सचिव जाधव व ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेऊन…

गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

मारेगाव: बारावीच्या परीक्षेत तालुक्यातुन अव्वल स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मराठा सेवा संघ तालुका शाखा मारेगाव व ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगावच्या वतीने करण्यात आला. सोमवारी गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन हा…

विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त, विरोधक एकवटले

बंटी तामगाडगे, वणी: वणी शहरातील विद्युत पुरवठा वारंवार बंद होत असल्यामुळे वणीतील जनता व व्यापारीवर्गाला नागत त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच सूर्य आग ओकत आहे. शहरात रोज अनेकवेळा लाईट जाते. तर कधी कधी रात्रभर लाईट नसते. त्यामुळे जनतेमध्ये…