मांगलीत आडव्या बाटली साठी सहा जानेवारीला मतदान
रफीक कनोजे, झरी : तालुक्यातील मांगली गावातील परवाना धारक देशी दुकान बंद करण्याकरिता सर्व महिला एकवटल्या असून १५ ऑगस्टला गावातील संपूर्ण दारू बंद करण्याचा निर्णय घेऊन तसा ठराव सुद्धा घेण्यात आला होता. त्यानंतर गावात विशेष ग्रामसभा घेण्यात…