Browsing Tag

Liquor shop

चोरट्यांनी ‘फोडले’ मारेगावातील देशी दारूचे दुकान

मारेगाव: शहरातील वणी रोडवरील ए वाय हे देशी दारूचे दुकान चोरट्यांनी फोडले. बुधवारी रात्री ही घटना घडली. या चोरीत 1 लाख 90 हजारांची रोख रक्कम व 35 हजारांचे दुकानाचे साहित्य असे एकूण सुमारे सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.…

दारु दुकाने ‘लॉक’, तळीरामांना ‘शॉक’

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात सोमवार 5 एप्रिल पासून नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने 30 एप्रिल पर्यंत…

सुभाषचंद्र बोस चौकातील देशी दारुच्या दुकानावर धाड

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाऊनमुळे संध्याकाळी 5 वाजता दुकाने बंद करणे गरजेचे असताना शहरातील एक देशी दारूचे दुकान 5 वाजेनंतरही सुरू होते. या दुकानावर पोलीस विभागने धाड टाकली व सदर प्रकरण उत्पादन शुल्क विभागाकडे दिले. मात्र सदर दुकानावर कारवाई…

कायर येथे सुरू होणा-या दारू दुकानास गावकऱ्यांचा विरोध

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कायर येथे नव्याने सुरू होत असलेल्या देशी दारू दुकानाला गावकऱ्यांनी विरोध केला आहे. यात सरपंच, सचिव, अनुमोदन यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी दारू दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.…

मुकुटबन येथील देशी दारू दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द

सुशील ओझा, झरी: अवैध दारूविक्री केल्या प्रकरणी मुकुटबन येथील देशी दारूच्या दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी जिल्ह्यातील चार परवाने रद्द केलेत त्यात पुसद येथील 2, यवमताळ येथील 1, मुकुटबन येथील 1…

मार्डी येथील दारु दुकानाला ठोकले सील

ज्योतिबा पोटे, मारेगाव: दारूचे दुकान बंदचे आदेश असतानाही मार्डी येथील देशी तथा विदेशी दारूचे दुकान राजरोसपणे सुरु होते.  परिसरातील दारूचे दुकानं बंद असल्याने इथे रोज तळीरामांची जत्रा भरायची. इथे होणारी गर्दी लक्षात घेऊन याबाबत उत्पादन शुल्क…

मतमोजनीला स्थगिती आल्याने नवरगावच्या महिला संतप्त

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील मध्यवस्तीत असलेले देशी दारुचे दुकान बंद करण्यासाठी मतदान घेण्यात आले मात्र मतमोजणीसाठी ऐन वेळेवर उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने देशी दारुचे दुकान पुन्हा मोठ्या थाटात सूरू आहे.…