महालोकअदालत व मोफत कायेदेविषयक मार्गदर्शन
जयप्रकाश वनकर,बोटोनी: येथील चोपणे माध्यमिक विद्यालय येथे ग्राम पंचायतीने महालोकअदालतीचे आयोजन केले. लोकांसाठी खासकरून महिलांसाठी असलेल्या कायद्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेई…