बहुगुणीकट्टा: द्वैतातून अद्वैताचा प्रवास… प्रेम !
बहुगुणीकट्टामध्ये आजचे आर्टिकल आहे सुनील इंदुवामन ठाकरे यांचे
द्वैतातून अद्वैताचा प्रवास... प्रेम !
नक्षत्रभारल्या डोळ्यांतून पाझरताना जो गंध येतो तो फक्त प्रेमाचाच असतो. एका स्मिताने मनाची तार छेडावी आणि प्रीतीचे अनादी सूर दरवळायला…