Browsing Tag

mahasangh

संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

बहुगुणी डेस्क, वणी: विदर्भ तेली समाज महासंघ वणी तालुक्याच्यावतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची जयंती स्थानिक जगनाडे चौकात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा विदर्भ तेली समाज महासंघाचे…

बारा बलुतेदार महासंघाच्या कार्याध्यक्षपदी प्रवीण खानझोडे

जब्बार चीनी, वणी: स्थानिक विश्रामगृहात बारा बलुतेदारांचं संघटन बळकटीसाठी बैठक झाली. यावेळी बारा बलुतेदार महासंघाच्या कार्याध्यक्षपदी प्रवीण खानझोडे यांची निवड झाली. अशा कर्तृत्त्ववान युवकाच्या निवडीने सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत आहे.…

ओबीसींच्या संविधानिक मागण्या मंजूर करा

नागेश रायपुरे, मारेगाव: ब्रिटिशकाळी 1931 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार राज्यात ओबीसी समाज संख्या 52% आहे. स्वातंत्र्यानंतर ही ओबीसी समाजाला सत्ता संपत्ती यामध्ये पूर्णपणे अधिकार व वाटा मिळाला नाही.ओबीसी समाज हा शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार…

संत रविदास स्मृतिदिनी अभिवादन कार्यक्रम

जब्बार चीनी, वणी: येथील संत रविदास सभागृहात समतेचे दूत संत रविदास यांच्या स्मृतिदिनी अभिवादन कार्यक्रम झाला. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अगदी साध्या पद्धतीने झाला. भारत देशातील अग्रणी समाजसुधारक, समतेचे दूत, संत रविदास यांच्या…

संस्थाना एकजूट करुन त्यांना रोजगार देऊ- डॉ. विष्णू उकंडे

नागेश रायपुरे, मारेगाव: गाव तेथे संस्था, गाव तेथे कार्यालय, गाव तेथे रोजगार या ध्येयाने विखुरलेल्या तमाम संस्थाना एकजुट करु. त्यांना महासंघाच्यावतीने रोजगार उपलब्ध करुन देऊ. असे प्रतिपादन मारेगाव येथील संकेत महाविद्यालयात झालेल्या तालुका…

विदर्भ महासचिवपदी राजू तुराणकार यांची नियुक्ती

विवेक तोटेवार, वणी: शहरात सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून ओळख असलेले राजू तुराणकर यांची नियुक्ती आता धोबी (परीट) समाज महासंघाचे विदर्भ महासचिव म्हणून करण्यात आली आहे.  सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणारे शिवसेनेचे शहर…

भारतीय स्वयंसेवी महासंघ संस्थेची कार्यकारणी गठीत

सुशील ओझा, झरी: भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ भारत संस्थेची कार्यकारणी गठीत करण्यात आली. कार्यक्रमात स्वयंसेवी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर संजय कांबळे, प्रशासनप्रमुख तथा जिल्हा संघटक डॉ. विष्णू उकंडे, राज्य समन्वयक करमा तेलंग,…