Browsing Tag

Makarsankrant

‘‘गूळ इज रिअली गूड’’

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: यवतमाळ जिल्ह्यातील वणी परिसरात गुळाला वर्षभर मागणी असते. आहारात गुळाचा वापर होतोच; पण विविध ठिकाणीदेखील गूळ मोठ्या प्रमाणात वापरला जातो. लग्नसमारंभामध्ये मुलीचा मामा बोळवणात मुलीला गुळाचे महालिंग देतो. वणी…