वणी उपविभागात प्रथमच मराठा जातीचे प्रमाणपत्र वितरित
सुरेन्द्र इखारे वणी: येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधीकारी कार्यालयातून प्रथमच मराठा जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. महाराष्ट्र शासन निर्णयानुसार मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाले.
त्या नंतर वणी उपविभागीय अधिकारी प्रकाश!-->!-->!-->…