Browsing Tag

Maratha Seva Sangh

गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

मारेगाव: बारावीच्या परीक्षेत तालुक्यातुन अव्वल स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मराठा सेवा संघ तालुका शाखा मारेगाव व ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगावच्या वतीने करण्यात आला. सोमवारी गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन हा…

मराठा सेवा संघाच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन

मारेगाव: भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्य मराठा सेवा संघ तालुका शाखा मारेगावच्या वतीने दि.१४ एप्रिलला सकाळी १० वाजता अभिवादन करुन मानवंदना देण्यात आली. मराठा सेवा संघाने गेल्या २५ वर्षाच्या कारकिर्दीत कुणबी,…

मारेगावात जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

ज्योतिबा पोटे, मारेगाव: राष्ट्रमाता जिजाऊ यांचा ४२० वा जयंती उत्सव मारेगाव येथे साजरा करण्यात आला. जिजाऊ चौकात मराठा सेवा संघ तालुका शाखा व मारेगावातील महिला पुरूषांनी मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मारेगावचे…

कुणबी जात समुहाची क्रिमिलेअर अट रद्द करा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: महाराष्ट्रातील कुणबी समाज व ओबीसीमध्ये येणा-या इतर ३०७ जातींवर लादलेली क्रिमिलेअरची अट रद्द करण्यासाठी बुधवारी दि.२५ आॅक्टोबरला मराठा सेवा संघ मारेगावच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. ओबीसीवर लादण्यात आलेली…

मारेगावात परिवर्तनवादी दिवाळी पूजन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावात दिवाळीचा सण 'कही खुषी, कही गम' ह्या स्वरुपात होता. येथील व्यवसायिक प्रतिष्ठाणात आणि घरोघरी सकाळी सातच्या दरम्यान लक्ष्मीपूजनाला सुरुवात झाली. लक्ष्मीपूजनानिमित्य मार्केट मध्ये कमालीची गर्दी झाली, तर…

मारेगाव येथे शहिदेआझम भगतसिंग जयंती साजरी

ज्योतिबा पोटे, मारेगाव:  मारेगाव येथील जिजाऊ चौकात क्रांतीकारी भगतसिंग यांची जयंती विविध संघटनेच्या वतीने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अनामिक बोढे होते, तर प्रमुख अतिथी युवराज बदकी, इंजि.अनंत…