Browsing Tag

Maregaon

ग्राहकाची गॅरेज चालकाला काठीने बेदम मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: दुचाकी दुरुस्तीसाठी दिली की महत्त्वाचे कामं थांबतात. त्यामुळे अनेकदा कामासाठी गॅरेज चालकाची दुचाकी मागितली जाते. गॅरेज चालकही नेहमीच्या ओळखीच्या ग्राहकांना मदत म्हणून त्याची दुचाकी ग्राहकांना देतो. मात्र मदत म्हणून…

आत्महत्या नव्हे खून, मर्डर मिस्ट्रीचा लागला छडा

निकेश जिलठे, वणी: गुरुवारी सकाळी कुंभ्याजवळ बाबईपोड येथील भीमराव तुकाराम मडावी (31) या विवाहित तरुणाचा ओढणीच्या साहाय्याने आत्महत्या केल्याच्या अवस्थेत मृतदेह आढळला. प्रथमदर्शनी ती आत्महत्या वाटत असली तरी ती आमहत्या नसून खून असल्याचे लगेच…

12 वीत शिकणा-या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील रहिवासी असलेल्या एका विद्यार्थीनीने चंद्रपूर येथील वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दिनांक 11 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्रांजली…

कॉलेजच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: कॉलेजमध्ये शिकणा-या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मारेगाव तालुक्यातील मांगरुळ येथे ही घडली. मंगळवारी दिनांक 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. साहिल वामनराव डाखरे…

वाढदिवसाच्या दिवशीच विवाहित तरुणाची आत्महत्या

बहुगुणी डेस्क, मारेगाव: वाढदिवसाच्या दिवशीच एका 34 वर्षीय विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. नवीन मोतीगिरी बावणे (34) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे…

तरुणीची पाटाळ्याच्या पुलावरून उडी, शोधमोहीम सुरु

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव येथील एका तरुणीने पाटाळ्याच्या पुलावरून उडी घेतली. शुक्रवारी दुपारीच्या सुमारास ही घटना घडली. माधूरी अरुण खैरे (28) असे नदीपात्रात उडी घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. पुलावरून प्रवास करणा-या काही प्रवाशांना पुलावर…

दारुड्या पतीची पत्नीला फावड्याने बेदम मारहाण

बहुगुणी डेस्क, मारेगाव: दारुड्या पतीने पत्नीला फावड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीच्या डोक्यावर जबर प्रहार केल्याने जखमी झाली. तालुक्यातील पहापळ येथे शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून जावयाविरोधात…

पुन्हा एका गंभीर अपघातात इसमाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: शहर आणि परिसरात अपघातांचे सत्र सुरूच आहे. पुन्हा गुरुवार दिनांक 28 मार्चला रात्री 8.30 च्या सुमारास एका अज्ञात वाहनाने वणीतील दैनिक अभिकर्ता राजेश नरसिंग पुण्यानी (53) यांना धडक दिली. मारेगाव जवळील मांगरूळ जवळ झालेल्या…

पुन्हा उडणार शंकरपटाचा धुरळा खैरगाव भेदी येथे 28 मार्चपासून

बहुगुणी डेस्क, मारेगाव: शंकरपट म्हणजे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. अनेक वर्ष बंदी असलेला शंकरपट मागील वर्षापासून पुन्हा सुरू झाला. तालुक्यातील बोटोनीपासून दक्षिणेस 5 कि.मी. अंतरावरील खैरगाव भेदी येथे गुरुवार दिनांक 28 मार्चपासून…

मारेगाव येथील दोन पत्रकार व शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

वणी बहुगुणी डेस्क: मारेगाव येथील दोन पत्रकारांवर व एका शिक्षकावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत, गुन्हा दाखल करणा-या तत्कालीन ठाणेदारांचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी प्रेस संपादक, पत्रकार सेवा संघ या पत्रकार संघातर्फे करण्यात आली…