Browsing Tag

Maregaon

कुणबी जात समुहाची क्रिमिलेअर अट रद्द करा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: महाराष्ट्रातील कुणबी समाज व ओबीसीमध्ये येणा-या इतर ३०७ जातींवर लादलेली क्रिमिलेअरची अट रद्द करण्यासाठी बुधवारी दि.२५ आॅक्टोबरला मराठा सेवा संघ मारेगावच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. ओबीसीवर लादण्यात आलेली…

शासनाकडून विषबाधित शेतक-यांची थट्टा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात सत्तरच्या वर शेतक-यांना किटकनाशकाच्या फवारणीतुन विषबाधा झाली असुन हे शेतकरी विविध रुग्णालयात उपचार घेत आहे. या शेतक-यांना खासगी रुग्णालयात सुमारे 50  हजार ते 70 हजार रूपयांपर्यंत खर्च आला…

वीज कोसळून गाय व वासरु ठार

ज्योतिबा पोटे, वणी: मारेगाव तालुक्यातील खापरी शिवारात शेतातील बांधावर बांधुन असलेल्या गाय व वासरू वीज कोसळून ठार झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी पाच वाजताचे सुमारास घडली. यात शेतक-याचं सुमारे 12 हजारांचं नुकसान झालं आहे. खापरी शिवारात …

मारेगावात कापूस खरेदी मुहुर्ताला 4 हजार 5 रुपये प्रति क्विंटल भाव

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावात दि.२१ आॅक्टोबरला कापूस खरेदी केन्द्राचा मुहूर्त झाला, 4 हजार 5 रुपये प्रति क्विंटल भाव निघाला. शेतमालाला लागणारा उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट उमटत होती. कापुसात ओलावा असल्याचं…

पारधी बेडा आणि कोलाम पोडावर आगळीवेगळी दिवाळी

चेतन तोडसाम, मारेगाव: बिरसा फाउंडेशनतर्फे मारेगाव तालुक्यातील पारधी बेड्यावर आणि कोलाम पोडावर दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी वाद्याच्या तालावर नृत्याचा ठेका घेऊन दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.…

शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी सरकारवर गुन्हे दाखल करा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: कर्जमाफी, शेतमाला भाव इत्यादी विषयांवर सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. त्यामुळे सरकारवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तालुक्यातील सुकाणु समितीच्या वतीने करण्यात आली. या प्रकरणी समितीच्या वतीने पो.स्टे मारेगाव येथे…

मारेगावात परिवर्तनवादी दिवाळी पूजन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावात दिवाळीचा सण 'कही खुषी, कही गम' ह्या स्वरुपात होता. येथील व्यवसायिक प्रतिष्ठाणात आणि घरोघरी सकाळी सातच्या दरम्यान लक्ष्मीपूजनाला सुरुवात झाली. लक्ष्मीपूजनानिमित्य मार्केट मध्ये कमालीची गर्दी झाली, तर…

इंदुताई किन्हेकर यांच्याकडून मारेगाव वासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

मारेगाव नगर पंचायतीच्या अध्यक्ष इंदुताई दिनेश किन्हेकर यांच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...

घोगुलधरा येथील तरुणीची आत्महत्या

जयप्रकाश वनकर, बोटोनी: बोटोनी येथून तीन कि.मी अंतरावर असलेल्या घोगुलधरा येथील एका युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली. ऐन दिवाळीच्या तोंडावर आत्महत्या केल्याने गावात मोठया प्रमाणात शोककळा पसरली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव गीता केशव…

मारेगावात सागवानचा अवैद्य साठा जप्त

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील ग्राम हिवरी येथे 50 हजार रुपयांचे अवैध सागवान व सुतार काम करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. रविवारी सकाळी मारेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी घुगे यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली.…