Browsing Tag

maroti van

वणीत चालत्या वाहनाने घेतला पेट

विवेक तोटेवार, वणी: वणीतील तलसील कार्यालयासमोर पेट्रोल पजवळ आज बुधवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास एका मारोती व्हॅन वाहनाने जागीच पेट घेतल्याची घटना घडली. यात गाडीचे नुकसान झाले असले तरी पेट्रोल पंपावरील काम करणाऱ्यांनी जागरुकता दाखवल्याने…