राजाश्रय व राजकारणाचा दारुबंदीला मुख्य अडथळा: ऍड परोमिता गोस्वामी
विवेक तोटेवार, वणी: आज महसुलाचा नावाखाली दारूबंदीला सरकार नकार देते. मात्र आर्थिक गुजरातसारख्या राज्यात दारूबंदी आहे तर तिथे महसूल दारूमुळे मिळतो का? उलट दारू हे महसूल गोळा करण्याचे नाही तर महसूल खर्च करण्याचे माध्यम आहे असे प्रतिपादन…