Browsing Tag

Minor girl

12 वीच्या पेपरला गेलेली मुलगी घरी परतलीच नाही

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या 12 वीचे पेपर सुरु आहे. पेपरला जाते असे सांगून घरून निघालेली एक कुमारिका घरी परतलीच नाही. दिनांक 1 मार्च रोजी तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याच्या संशयावरून या प्रकरणी तक्रार…

क्लासच्या बहाण्याने घराबाहेर गेलेली मुलगी परतलीच नाही

बहुगुणी डेस्क, वणी: सध्याचा काळ विद्यार्थ्यांसाठी धकाधकीचा झाला आहे. शाळा, कॉलेजेस, स्पेशल क्लासेस यात ते व्यस्त असतात. त्यांच्या घरी येण्याजाण्याच्या वेळेचे नियोजनही मोडकळीस येते. क्लासच्या बहाण्याने घराबाहेर गेलेली अशीच एक ११ व्या…

11 वीत शिकणा-या मुलीला फूस लावून पळवले

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील एक कॉलेजमध्ये 11 व्या वर्गात असलेली एक मुलगी घरून निघून गेली. या मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय आहे. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या एका गावात ही घटना घडली आहे. अल्पवयीन मुलगी ही 16 वर्ष 11…

नातेवाईकाकडे जाते म्हणून निघालेली मुलगी बेपत्ता

बहुगुणी डेस्क, वणी: घरी कुणी नसताना शेजा-यांना नातेवाईकाकडे जातो म्हणून घरून निघालेली मुलगी नातेवाईकांच्या घरी पोहोचलीच नाही. मुलीचा शोध लागत नसल्याने अखेर मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

बहुगुणी डेस्क, वणी: एका अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेले. शनिवारी ही घटना घडली. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने पालकांमध्ये…

10 वीचा पेपर द्यायला गेलेली विद्यार्थीनी बेपत्ता

बहुगुणी डेस्क, वणी: घरून 10 वीच्या पेपरला सेंटरवर गेलेली विद्यार्थीनी बेपत्ता झाली. सदर मुलगी ही अल्पवयीन आहे. तिच्या नातेवाईकांनी मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार केली. बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी (14) ही 10 व्या…

आई-वडील गेले मयतीला, मुलगी घरून बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: झरीजामनी तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीत एका गावातून अल्पवयीन मुलगी आई वडील मयतीत गेल्याची संधी साधून घरुन बेपत्ता झाली. फिर्यादी वडिलांच्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध…

कॉलेजला जाण्यासाठी निघालेली अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी : महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी सकाळी घरून कॉलेज जाण्यासाठी निघाली मात्र ती परत आलीच नाही. नातेवाईकांकडे व इतरत्र शोध घेऊनही तिचा काही पत्ता लागला नाही. तसेच तिच्याकडे असलेला मोबाईलसुद्धा बंद आहे. शेवटी…

अल्पवयीन मुलीला फोटो व्हायरल करण्याची धमकी व पाठलाग

विवेक तोटेवार, वणी : घराचे बांधकाम सुरू असताना मिस्त्री काम करणाऱ्या तरुणाची घरातील अल्पवयीन मुलीवर वाईट नजर पडली. त्यानंतर तो सतत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. त्यांनी आपल्या मोबाइल मध्ये तिला नकळत तिचे काही फोटोही काढले.…

अल्पवयीन मुलगी शेतातून घरी आली, आई वडील येण्यापूर्वीच बेपत्ता झाली

जितेंद्र कोठारी, वणी: आई-वडिल मजुरीसाठी गेल्याने अल्पवयीन मुलगी लवकर घरी आली. सायंकाळी आई वडील घरी आले तेव्हा मुलगी घरात दिसून आली नाही. गावात आणि नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही. अखेर मुलीच्या वडिलांनी शिरपूर पोलीस ठाण्यात…