Browsing Tag

missing

होस्टेल मधून मुलगा बेपत्ता, अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: काही दिवसांआधीच होस्टेलमध्ये ऍडमिशन झालेला मुलगा होस्टेलमधून बेपत्ता झाला. मारेगाव तालुक्यात रविवीर दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 दिवसांआधी मारेगाव तालुक्यातील…

12 वीच्या पेपरला गेलेली मुलगी घरी परतलीच नाही

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या 12 वीचे पेपर सुरु आहे. पेपरला जाते असे सांगून घरून निघालेली एक कुमारिका घरी परतलीच नाही. दिनांक 1 मार्च रोजी तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याच्या संशयावरून या प्रकरणी तक्रार…

तीन मुलांची आई घरून बेपत्ता

विवेक तोटेवार, वणी: तीन मुलांची आई अचानक घरून निघून गेली. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. महिला ही 33 वर्षांची असून ती गृहिणी आहे. तर महिलेचा पती हा मजुरीचे काम करतो. त्यांना 2…

गणेशोत्सवासाठी नातेवाईकाकडे आलेली तरुण मुलगी बेपत्ता

विवेक तोटेवार, वणी: नातेवाईकांकडे आलेली तरुण मुलगी (18) घरून निघून गेली. ही तरुणी मारेगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. ती 4 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवानिमित्त तिच्या मोठे वडिलांकडे आली होती. 16 सप्टेंबर रोजी दुपारी तिचे नातेवाईक…

ट्युशनला गेलेला विद्यार्थी घरी पोहोचलाच नाही

बहुगुणी डेस्क, वणी: वणीत बाहेरगावाहून ट्यूशनसाठी आलेला विद्यार्थी घरी परतलाच नाही. त्याला कुणीतरी पळवून नेल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांना आहे. याबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. अनिरुद्ध अमोल गवळी (17) हा राजूर इजारा…

नातेवाईक कॉल करून त्रस्त, पण मुलीने फोन उचलला नाही….

विवेक तोटेवार, वणी: कॉलेजमध्ये 11 वीत शिकणारी तालुक्यातील एक कुमारिका घरून निघून गेली. शनिवारी दिनांक 26 एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली. मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात असून मुलीच्या काकूच्या तक्रारीवरून वणी…

9 व्या वर्गात शिकणा-या मुलीला फूस लावून पळवले

बहुगुणी डेस्क, वणी: 9 व्या वर्गात शिकणा-या एका कुमारिकेला अज्ञात इसमाने फूस लावून पळवले. शनिवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता ही 15 वर्षांची…

8 वर्षांची चिमुकली बेपत्ता, फूस लावून पळवून नेल्याचा संशय

बहुगुणी डेस्क, वणी: शौचास गेलेली अवघ्या 8 वर्षांची मुलगी घरी परतलीच नाही. दरम्यान मुलीच्या पालकांना मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अवघ्या 8 वर्षांची चिमुकली बेपत्ता झाल्याने एकच…

10 वीचा पेपर द्यायला गेलेली विद्यार्थीनी बेपत्ता

बहुगुणी डेस्क, वणी: घरून 10 वीच्या पेपरला सेंटरवर गेलेली विद्यार्थीनी बेपत्ता झाली. सदर मुलगी ही अल्पवयीन आहे. तिच्या नातेवाईकांनी मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार केली. बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी (14) ही 10 व्या…

बेपत्ता शिक्षकाची पाटाळ्याच्या पुलाजवळ दुचाकी आढळल्याने खळबळ

जितेंद्र कोठारी, वणी: जैन ले आऊट येथील रहिवासी असलेले शिक्षक अजय विधाते हे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. त्यांची दुचाकी पाटाळ्याच्या पुलावर आढळल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत आले आहे. गुरुवारी त्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची पथक…