Browsing Tag

MLA Bodkurwar

वीज कोसळून मृत्यू झालेल्या मृतकाच्या कुटुंबीयांना शासनाची मदत

भास्कर राऊत, मारेगाव: कोलगाव येथील रहिवाशी असलेल्या इंदूबाई मारोती हिंगाने (48) यांचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी मृतकाच्या कुटुंबीयांना शासनातर्फे आज मदत देण्यात आली. कोलगाव येथे मृतकाच्या घरी जाऊन शासनाचा 4 लाख…

पावसाळी अधिवेशनात ओबीसी समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावा

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात 52 टक्के लोकसंख्या असलेला ओबीसी समाज विविध समस्यांनी ग्रस्त आहे. ओबीसी समाजाच्या अनेक मागण्या राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. येत्या 7 सप्टेंबर पासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात…

शेतक-यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, भाजपची निवेदनातून मागणी

जब्बार चीनी, वणी: वणी विधानसभा क्षेत्रात काही शेतक-यांच्या शेतात पेरलेले कपाशी व सोयाबिनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत भाजप आक्रमक झाली असून नुकसान झालेल्या शेतक-यांना त्वरित नुकसान भरपाई…

27 निवृत्त पोलीस पाटलांचा आमदारांच्या हस्ते सत्कार

सुशील ओझा, झरी: पोलीस पाटील दिनानिमित्त तालुक्यातील २७ निवृत्त पोलीस पाटील यांचा सत्कार करण्यात आला. मुकुटबन पोलीस स्टेशन मध्ये पोलीस दिन साजरा करण्यात आला. यावेळी निवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवण्यात आला.…

डोंगरगाव रस्त्याच्या दुरूस्तीचं आश्वासन, उपोषण मागे

वणी: गणेशपूर ते डोंगरगाव रस्त्याची दुरवस्था झाल्यानं डोंगरगाव वासियांनी आणि किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. उपोषणाच्या दुस-या दिवशी लोकप्रतिनिधींनी आठ दिवसात रस्त्याची दागडुजी आणि सहा महिन्यात रस्त्याचं मजबुतीकरण…