Browsing Tag

MLA Bodkurwar

अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यंदाचे जैताई मातृगौरव पुरस्काराचे मानकरी 

जितेंद्र कोठारी, वणी : बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड बनून भरीव असे समाजकार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांची यावर्षी जैताई मातृगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्कारादाखल एक लक्ष…

कामांचा धुमधडाका ! सिमेंट रस्त्यासाठी ‘इतक्या’ कोटींचा निधी मंजूर

जितेंद्र कोठारी, वणी: वणी विधानसभा मतदार संघात वणी नगर परिषद व मारेगाव नगर पंचायत हद्दीतील विविध विकास कामे करण्याकरीता आमदार संजीवरेड्डी बोद्कुरवार यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने शासनाने ‘वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या…

आणि…रस्त्यासाठी स्वतः आमदार उतरले रस्त्यावर

जितेंद्र कोठारी, वणी : कोळशाची अवजड वाहतुकीमुळे साखरा (कोलगाव) ते शिंदोला पर्यंत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या मार्गावर वेकोलिने स्वखर्चाने सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करावा यासाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे नेतृत्वात भाजप…

आमदार बोदकुरवार यांचे हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन

जितेंद्र कोठारी, वणी: आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नाने मंजूर शहरातील विविध भागात सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व मान्यवरांचे हस्ते शनिवार 15 जुलै रोजी करण्यात आले. नांदेपेरा…

नरेंद्र मोदींच्या काळात प्रत्येक वर्ग आनंदी – आ. संजीवरेड्डी बोदकुरवार

जितेंद्र कोठारी, वणी: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सत्तेत येऊन नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. मोदी सरकारच्या 9 व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपने देशभरात महा जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. मोदी सरकारने केलेल्या जन कल्याणकारी कामांची माहिती पत्रकार…

नंदीग्राम एक्स्प्रेस वणी मार्गे पूर्ववत सुरु करा

जितेंद्र कोठारी, वणी: नागपूर ते मुंबई व्हाया वणी, अदीलाबाद, नांदेड नंदीग्राम रेल्वे एक्स्प्रेस पूर्ववत सुरु करण्याची मागणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व विभागीय रेल्वे…

डीएव्ही पब्लिक स्कूलबाबत पालकांनी घेतली आमदारांची भेट

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील निलजई कॉलोनी, सुंदर नगर येथील डीएव्ही पब्लिक स्कूल बाबत पालकांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची भेट घेऊन त्यांना ही समस्या सोडवण्यासाठी साकडे घातले. सध्या काही कारणांमुळे घुग्घूस येथे स्थानांतरीत करण्याचा…

कंत्राटदारांनी घरीच तयार केल्या बँकेच्या 18 लाखांच्या मुदत ठेव पावत्या !

जितेंद्र कोठारी, वणी: राजकीय नेता तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक असलेल्या एका कंत्राटदाराने चक्क बनावट FDR (मुदत ठेव पावती) तयार करून कंत्राट मिळविण्याचा प्रकार केल्याचा आरोप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला आहे. यवतमाळ जिल्हा…

विद्युत खांब स्थलांतरणाच्या कामात अतिक्रमणाचा अडथळा

जितेंद्र कोठारी, वणी: चिखलगाव रेल्वे गेट ते साई मंदिर चौकापर्यंत सुरु असलेल्या सिमेंटरोडच्या मधोमध येणारे विद्युत खांब स्थलांतरित करण्याचे कार्य पुन्हा रखडले आहे. सिमेंट रस्त्याला लागून असलेल्या सर्व्हिस रोडवर काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण…

वीज कोसळून मृत्यू झालेल्या मृतकाच्या कुटुंबीयांना शासनाची मदत

भास्कर राऊत, मारेगाव: कोलगाव येथील रहिवाशी असलेल्या इंदूबाई मारोती हिंगाने (48) यांचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी मृतकाच्या कुटुंबीयांना शासनातर्फे आज मदत देण्यात आली. कोलगाव येथे मृतकाच्या घरी जाऊन शासनाचा 4 लाख…