Browsing Tag

MLA Sanjay Derkar

गुढीपूजन, घुगरी वाटप, शिवकालीन शस्त्रविद्या प्रदर्शनाने साजरा होईल गुढीपाडवा…

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहर मुळातच उत्सवप्रिय. इथे अनेक सण आणि उत्सव सार्वजनिक पातळीवर होतात. त्यात वणीकरही उत्साहाने सहभागी होतात. मराठी नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. त्यासाठी या वर्षीही गुढीपाडवा उत्सव समिती आणि स्वराज युवा…

शेतकऱ्यांच्या पहिल्या आत्महत्येच्या स्मरणार्थ झाले जेल भरो आंदोलन

बहुगुणी डेस्क, वणी: यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथे शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या झाली. ती साहेबराव करपे व त्यांच्या पत्नी मालती करपे यांनी केली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव…

साठ ते सत्तर गावांतील ग्रामस्थ रस्त्याअभावी भोगत आहेत यातना

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रस्ते म्हणजे देशाच्या रक्तवाहिन्या, धमण्या असतात. मात्र त्याच खंडीत झाल्या की, देशाचा व पर्यायाने ग्रामीण भागांचा विकास मंदावतो. हीच बाब यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या शिरपूर ते आबई फाटा रस्त्याची झाली आहे.…

अभ्यास मानसिक तर खेळ शारीरिक स्वास्थ्य मजबूत करते – आ. संजय देरकर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासाकडेच नाही तर त्यांच्यात दडलेल्या कला व खेळांकडेही लक्ष दिले पाहिजे. कलेमुळे जीवन समृद्ध होते तर खेळांमुळे शारीरिक स्वास्थ चांगले राहते. दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे…

निवडणूक जिंकले, मात्र आ. संजय देरकर यांची जबाबदारी वाढली

निकेश जिलठे, वणी: एकीकडे महाविकास आघाडीची दाणादाण उडाली असताना दुसरीकडे वणीत मात्र शिवसेना उबाठाचे संजय देरकर यांनी विजय मिळवला आहे. संपूर्ण विदर्भात सेनेचे अवघे 4 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे देरकर यांच्या परफॉरमन्सकडे सर्वांचेच लक्ष…