Browsing Tag

Mns

वणी ते नांदेपेरा रोडची चाळण, तात्काळ दुरुस्तीची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी (साई मंदिर) ते नांदेपेरा (नांदेपेरा) चौफुली रस्त्याची पूर्णतः चाळण झालेली असून यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. रत्यावर धुळीचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य झाले आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांची…

मनसे पदाधिकाऱ्यांच्या 8 वर्षांच्या संघर्षाला मिळाला अखेर न्याय

बहुगुणी डेस्क, वणी: मागे झालेल्या काही भयंकर घटनांमुळे संपूर्ण जिल्हा हादरला होता. बोगस कीटकनाशकामुळे फवारणी केल्यावर तब्बल 25 शेतकऱ्यांचा करूण अंत झाला. या घटनेचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. मृत्युमुखी…

मनसेच्या हिसक्यानंतर सोयाबीनची खरेदी, नाफेड करीत होते माल परत

बहुगुणी डेस्क, वणी: आधीच शेतमालाला भाव नसल्याने कास्तकार हवालदिल झाला आहे, त्यातच नाफेड शेतमालात त्रुटी दाखवून माल परत करीत होते. त्यामुळे शेतक-यांमध्ये रोश निर्माण झाला होता. ही बाब मनसेचे राजू उंबरकर यांना कळले. त्यांनी तातडीने या ठिकाणी…

वणीत मंगळवारी घुमणार राज ठाकरे यांचा आवाज…

निकेश जिलठे, वणी: फॉर्म भरण्यात पहिला क्रमांकावर असणारे मनसेचे उमेदवार राजू मधुकरराव उंबरकर हे आता प्रचार सभेतही प्रथम ठरत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या अगोदर राज ठाकरे यांनी तोफ वणीत धडाडणार आहे. मनसेचे उमेदवार राजू…

ग्रामीण भागात राजू उंबरकर यांचा जलवा, कार्यकर्ते लागले कामाला

निकेश जिलठे, वणी: यंदा राजू उंबरकर यांनी आपला जोर ग्रामीण भागाकडे वळवला आहे. त्याला सर्वसामान्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवा, महिला इत्यादींची मोठी गर्दी त्यांच्या कॉर्नर मिटिंगला होत आहे. सभेत ते…

आज मनसेचे राजू उंबरकर दाखल करणार नामांकन

बहुगुणी डेस्क, वणी: मनसेचा धाण्या वाघ राजू मधूकरराव उंबरकर हे शुक्रवारी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी ते मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे. सकाळी पाण्याच्या टाकीजवळ मनसेचे सर्व कार्यकर्ते व…

नांदेपेरा येथील ग्रामस्थांचा मोठ्या संख्येने मनसेत प्रवेश

बहुगुणी डेस्क, वणी: नांदेपेरा येथील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिलांनी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) प्रवेश केला. मनसेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. राजू उंबरकर यांचे कार्य महाराष्ट्राच्या…

वणीकरांनी अनुभवला दहीहंडीचा थरार… माधुरी पवारांचे दिलखेचक नृत्य

निकेश जिलठे, वणी: खचाखच भरलेले मैदान... डीजेचे संगीत... अभिनेत्रीच्या दिलखेचक नृत्य... प्रेक्षकांचा एकच जल्लोष... यात रंगला दहीहंडीचा थरार... मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून गोपाळकाल्या निमित्त शुक्रवारी संध्याकाळी वणीतील शासकीय…

गोविंदा आला रे… ! शुक्रवारी वणीत रंगणार दहिहंडीचा थरार

बहुगुणी डेस्क, वणी: शासकीय मैदानावर शुक्रवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी दु. 4 ते रा. 10 या वेळेत दहीहंडीचा थरार वणीकर नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दहीहंडी…

वणीत राज ठाकरेंचे जंगी स्वागत, दु. 12 वा. शिवतिर्थावर अभिवादन

बहुगुणी डेस्क, वणी: गुरवारी रात्री राज ठाकरे यांचे वणीत आगमन झाले. यावेळी त्यांचे मनसे कार्यकर्त्यांनी ढोलताशाच्या गजरात जोरदार स्वागत केले. आज शुक्रवारी सकाळी ते हॉटेल जन्नत येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते मनसे…