Browsing Tag

Mns

अन्यथा…. मनसैनिक बनणार ‘ट्रॅफिक’ पोलीस

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथे वाहतूक उप शाखा कार्यरत असताना शहरात वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. जर वाहतूक पोलीस आपले कर्तव्य पार पाडण्यास हयगय करीत असेल तर मनसे कार्यकर्ते ट्रॅफिक पोलिसांचा गणवेश परिधान करुन चौका चौकात उभे राहणार.…

राजू उंबरकरविरुद्ध गुन्हे दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: कोलारपिंपरी येथील खाजगी कंपनीत जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण व राडा केल्याप्रकरणी मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर व इतर 5 जणांवर वणी पोलीस ठाण्यात विविध कलमानव्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत. कोलार पिंपरी कोळसा…

भूमी अभिलेखमधील गोंधळ थांबवा

नागेश रायपुरे, मारेगाव: येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभार दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक प्रकरणे वर्षांपासून प्रल॔बित आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांना तसेच सामान्यजनांना आर्थिक फटका व पायपिटीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.…

गावातील कचरा ग्रामपंचायतीपुढे टाकणार – मनसे

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर इजारा अनेक समस्यांच्या विळख्यात आहे. समस्यांचे निवारण 8 दिवसात न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करीत गावातील कचरा ग्रामपंचायतीपुढे टाकणारा असल्याचे निवेदन मनसे विभागप्रमुखांनी ग्रामपंचायत सचिवास दिले आहे.…

अखेर दुस-या दिवशी मनसेचे बेमुदत उपोषण सुटले

विवेक तोटेवार, वणी: 5 ऑक्टोबर सोमवारपासून मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत व वणीच्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा या प्रमुख मागण्या घेऊन आमरण…

राजू उंबरकर यांचे आजपासून आमरण उपोषण सुरू

जब्बार चीनी, वणी: वणीच्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करावे व ट्रामा सेंटरनमध्ये जंबो कोविड केअर सेंटर सुरू करावे या मागणीसाठी मनसेने आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात…

‘आमदारांच्या अनास्थेमुळे वणीत उपजिल्हा रुग्णालय नाही’

जब्बार चीनी, वणी: वणीसाठी उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले. मात्र आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अनास्थेमुळे वणीत उपजिल्हा रुग्णालय झाले नाही असा आरोप मनसेचे राजू उंबरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. याशिवाय कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने…

वणी ग्रामीण रुग्णालयातील सिझर सुविधा पुन्हा सुरु करा

जितेंद्र कोठारी, वणी: ग्रामीण रुग्णालय वणी येथे सन २०१५ मध्ये मनसेने पाठपुरावा केल्याने सिझरची सुविधा सुरु झाली. त्यामुळे अनेक गोरगरीब जनतेला याचा फायदाही होऊ लागला. मात्र अलीकडे ही व्यवस्था बंद पडली आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी मनसेने…

विद्यार्थ्यांचे घरभाडे माफ करण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: शैक्षणिक निमित्ताने शहरी भागात खाजगी वसतिगृह किंवा भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांचे लॉकडाउन काळातील घरभाडे माफ करावे. अशी मागणी मनसे प्रणीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वणी शाखातर्फे करण्यात…

आरोग्य कर्मचाऱ्यांना “मनसे” कडून पीपीई (PPE) किटचे वाटप

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना विषाणूचा संसर्ग देशात वाढू लागला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना आवश्यक असणार्‍या पीपीई किटची गरज लक्षात घेवून मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत या आरोग्य…