Browsing Tag

Mukutban Grampanchayt

मुकूटबन ग्रामपंचायतने वाटप केल्या फवारणी किट

रफिक कनोजे, मुकूटबन: मुकुटबन ग्रामपंचायतीकडुन १५  शेतक-यांना फवारणी किट वाटप करण्यात आल्या. एका जनजागृती कार्यक्रमात या किटचं वाटप करण्यात आलं. ग्रामविकास अधिकारी जाधव आणि सरपंच शंकर लाकडे यांच्या हस्ते या किट शेतक-यांना देण्यात आल्या.…