Browsing Tag

Mukutban

मुकुटबन येथे भगवान पार्श्वनाथ जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात साजरा

जितेंद्र कोठारी, मुकुटबन : जैन धर्माचे 23 वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांचा जन्म कल्याणक महोत्सव मुकुटबन येथे रविवार 18 नोव्हेंबर रोजी उत्साहाने साजरा करण्यात आला. राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषी जी म.सा. यांचे सुशिष्य श्रमण संघीय उप…

अमृत महोत्सवनिमित्त सरस्वती शाळेत विविध उपक्रम

जितेंद्र कोठारी, मुकुटबन : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त मुकुटबन येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. बुधवार 10 ऑगस्ट रोजी 'घरोघरी तिरंगा' अभियान अंतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली. तर शुक्रवार 12 ऑगस्ट…

मुकुटबन येथील आरोग्य शिबिरात 50 पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुकुटबन येथे सोमवारी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन कऱण्यात आले होते. या शिबिरात 50 पेक्षा अधिक रुग्णांनी आपली तपासणी केली. सुप्रसिद्ध मधूमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहित धनराज चोरडीया यांच्यासह डॉ. मनोज बडोदेकर, डॉ. एस…

मुकुटबन येथे सोमवारी भव्य आरोग्य तपासणी शिबिर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुकुटबन येथे सोमवारी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन कऱण्यात आले आहे. सदर शिबिर हे सोमवारी दिनांक 21 मार्च रोजी सकाळी 11 ते 5 वाजता होणार आहे. सुप्रसिद्ध मधूमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहित धनराज चोरडीया यांच्यासह डॉ. मनोज…

सिमेन्ट कंपनीत कोरोना गाईडलाईनला केराची टोपली

जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन येथील निर्माणाधिन आरसीसीपीएल सिमेंट कंपनीत परराज्यातील हजारो कामगार कामावर आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशीत केलेल्या कोरोना गाईडलाईनचे पालन सिमेंट कंपनीतर्फे केले जात नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ता…

मुकुटबन ग्रा.प.उपसरपंचासह दहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: झरी तालुक्यातील मुकुटबन ग्राम पंचायतचे उपसरपंच अनिल कुंटावार व तंटामुक्त समिती अध्यक्ष रवींद्र कापनवार यांच्यासह गावातील 10 जणांवर छेडछाड, विनयभंग व दंगलीचा गुन्हा नोंद झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या…

मातोश्री पुनकाबाई आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप

जितेंद्र कोठारी, वणी: मुकूटबन येथील जय बजरंग शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक स्व. वसंतराव उदकवार यांच्या सातव्या पुण्यतिथी निमित्य मातोश्री पुनकाबाई आश्रमशाळेतील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना रविवार 19 डिसेंम्बर रोजी टॅबचे वाटप करण्यात…

मुकुटबन येथील कंपनीच्या कार्यालयात कर्मचा-याचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: मुकुटबन येथील एक सिमेंट कंपनीत काम करणारा एक कर्मचारी चक्कर येऊन खाली पडला. त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली. दरम्यान संतप्त झालेल्या मृतकाच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी करत…

भेंडाळा येथे विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तालुका प्रतिनिधी, झरी: एका विवाहित तरुणाने दस-याच्या दिवशी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुकुटबन येथून पाच कि.मी. अंतरावरील भेंडाळा या गावात ही घटना घडली. गणेश खरवडे (35) असे आत्महत्या करणा-या विवाहित तरुणाचे नाव आहे. त्याने…

मुकुटबन येथे “फिट फॉर रन” कार्यक्रमाचे आयोजन

सुशील ओझा, झरी: युवकांना व्यायामाचा संदेश देण्यासाठी 'आजादी का अमृत महोत्सव' च्या अंतर्गत नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम एव खेल मंत्रालय भारत सरकार द्वारे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम आणि नेहरू युवा केंद्राचे अनिल ढेंगे यांच्या…