Browsing Tag

Mukutban

मुकुटबन येथे वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक घरांचे नुकसान

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे अचानक असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने काही दुकानदार व घरांचे छप्पर उडाले तर इलेक्टिक पोलवरील तार तुटून खाली पडले. यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले तर 6 तास जनतेला अंधारात रहावे लागले.…

एलसीबी पथक येणार असल्याची माहिती कुणी दिली?

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुकुटबन, अडेगाव, खातेरा, गणेशपूर, डोंगरगाव, तेजापूर, बोपापूर या गावांत अनेकजण खुलेआम अवैध दारूविक्री करीत आहे. तर खातेरा ,कोठोडा, गडेघाट व परसोडा घाटावरून दररोज 100 ते 200…

युवकाची फाशी घेऊन आत्महत्या

सुशील ओझा,झरी: मुकुटबन येथील बेघर वस्तीत राहणाऱ्या युवकाने साडीने घरच्या मयालीला फाशी लावून आत्महत्या केली. ही घटना 7 मे रोज सायंकाळी 5 वाजता दरम्यान घडली. राकेश गजानन गोवारदिपे (23) या युवकाच्या आत्महत्येची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच…

नखांसाठी वाघिणीची निर्घृण शिकार, मांगुर्ला जंगलातील घटना

सुशील ओझा, झरी: नखांसाठी एका वाघिणीची निर्घृण हत्या केल्याची घटना तालुक्यातील मुकुटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला जवळील जंगलात घडली आहे. रविवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृत वाघीणच्या शऱीरावर हत्याराने मारल्याचे घाव…

मुकुटबन सबस्टेशनमध्ये लागली आग

सुशील ओझा, झरी: परिसरातील 25 ते 30 गावात वीज पुरवठा मुकुटबन येथील 33 केवी सबस्टेशनवरून केला जातो. विविध गावांकरिता वेगवेगळे फिडर देण्यात आले आहे. 24 एप्रिलला दुपारी 2 वाजता दरम्यान मांगली फिडर बंद झाला. त्यामुळे त्या फिडरवरील काही गावातील…

मुकुटबन व पाटण येथील चारही पॉइंटवरुन पोलीस वगळता अन्य कर्मचारी गायब

सुशील ओझा,झरी: कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे प्रशासन हतबल झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात संपूर्ण शासन प्रशासन कामाला लागले आहे. त्यामुळे आरोग्य व पोलीस विभागाला कर्मचाऱ्यांची उणीव भासत आहे. लसीकरण करणे, लोकांची तपासणी करणे, कुठे काही…

मुकुटबन येथील धाब्यावर दारूची अवैधरित्या विक्री

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे एका धाब्यावर अवैधरित्या दारू विक्री सुरू होती. या प्रकरणी एसडीपीओ पथकाने धाड टाकून दारूसाठी जप्त केला आहे. या छाप्यात विदेशी दारू व बिअर आढळून आली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.…

मुकुटबन येथे होतकरू महिलांचा साडीचोळी देऊन सत्कार

सुशील ओझा, झरी: 8 मार्च महिला दिनानिमित्त मुकुटबन येथे जिजाऊ ब्रिगेड द्वारा गोरगरीब महिलांना साड्याचोळी देऊन करून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेड मुकुटबनच्या ममता पारखी, सुचिता वराटे, राधा गोडे, स्मिता बुच्चे, कल्पना परचाके,…

धक्कादायक: घरातील पाण्याच्या टाकीत उडी घेऊन शिक्षिकेची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन येखील एका शिक्षिकेने घरातील पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या केली. घटना बुधवार 3 मार्च रोजी घडली. वैशाली दशरथ विधाते (42) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. मागील 12 वर्षांपासून त्यांना पोटदुखीचा त्रास होता.…

मुकुटबन येथे नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील मॉर्निंग वॉक ग्रुपच्यावतीने नवनिर्वाचित सरपंच मीना जगदीश आरमुरवार यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक तथा सरपंच यांचे पती जगदीश आरमुरवार हे यावेळी अध्यक्षस्थानी होते. सेवानिवृत्त केंद्र प्रमुख प्रकाश दिकोंडवार…