Browsing Tag

Mukutban

ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघात, दोन जखमी

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील साईबाबा जिनिंग समोर आज दुपारी 3 वाजताच्या दरम्यान ट्रॅक्टर व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एक तरुणाचा पाय मोडला तर एक तरुण जखमी झाला आहे. दरम्यान जखमींना मदत करण्याऐवजी अनेक लोक मोबाईलवर फोटो काढण्यात…

आंघोळ करीत असताना महिलेचे मोबाईलवर फोटो काढून विनयभंग

सुशील ओझा, झरी: एक 22 वर्षीय महिलेचे आंघोळ करताना मोबाईलवर फोटो काढण्याची संतापजनक घटना साखरा येथे घडली आहे. या प्रकरणी आरोपीवर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद दौलत झाडे (35) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली…

मुकुटबन येथे रेतीची तस्करी करणारे 2 ट्रक जप्त, तिघांना अटक

सुशील ओझा, झरी: शासनाचा महसूल बुडवून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे दोन हायवा ट्रक मुकुटबन पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी ट्रकमालकासह तिघांना अटक करण्यात आली असून 72 हजारांची रेती व 40 लाखांचे ट्रक असा एकूण 40 लाख 72 हजारांचा मुद्देमाल…

रेती तस्करी करणारे 3 ट्रॅक्टर मुकुटबन पोलिसांनी केले जप्त

विवेक तोटेवार, वणी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या साखरा ते कुंभारखनी मार्गाने अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी मालकासह 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 28 जानेवारीला मध्यरात्री ही…

शोतोकोण कराटे अकॅडमी मुकुटबन तर्फे प्रजासत्ताक दिन साजरा

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे शोतोकोण कराटे अकॅडमिच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या वेळी शासनाचे संपूर्ण नियम पाळून प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभातफेरी मध्ये विद्यार्थ्यांनि विविध कराट्याचे प्रात्याक्षिक करून दाखविले.…

एसटीत शाळकरी मुलीचा विनयभंग, मोबाईलने फोडले आरोपीचे बिंग

सुशील ओझा,झरी: एका 14 वर्षीय शाळकरी मुलीचा एसटीमध्ये विनयभंग केल्या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव अमोल ताडूरवार (30) रा. मुकुटबन असून पोलिसांनी तात्काळ या विकृताच्या मुसक्या आळल्या. मुलीचा विनयभंग व छेड…

आरसीसीपीएल कंपनीतील सेक्युरीटी गार्ड व तरुणांची एकमेकास मारहाण

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे खाजगी सिमेंट फॅक्टरीचे काम सुरू आहे. याच कंपनीतील १५ सेक्युरेटी गार्डनी वाहनचालक असलेल्या मुलाला मारहाण केली त्यात चालक जखमी झाला.जखमी चालकाच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. मुकुटबन येथील सिमेंट…

मुकुटबनचा सरपंच बनण्याचे लागले अनेकांना वेध

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील 15 सदस्य असलेली तसेच लोकसंख्येने मोठी मुकुटबन ग्रामपंचायत आहे. मुकुटबन ग्रामपंचायतीचा सरपंच बनण्याकरिता अनेकांना वेध लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ग्रामपंचायतीमध्ये 5 वॉर्ड आहेत. प्रत्येक वॉर्डात 3 सदस्य असे…

मुकुटबन येथे संत गाडगेबाबांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील आदर्श हायस्कूलमध्ये संत गाडगे महाराज स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेच्या बुरसटलेल्या समाजाला किर्तनसारख्या माध्यमातून प्रबोधन करून संत गाडगे महाराजांनी समाजसुधारणेचे अत्यंत…

जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

सुशील ओझा, झरी: ग्रामपंचायतीमधील मागास प्रवगासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही. अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्यासाठी आवाहन करण्यात आले…