Browsing Tag

Nafed

नाफेडच्या खरेदीपासून अनेक शेतकरी वंचित

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात नाफेडद्वारा तुरीची खरेदी ही सहा महिने झाल्यानंतरही पूर्ण झाली नाही. तर चना खरेदी अजून अर्धीसुद्धा न झाल्याने बळीराजा चांगलाच आर्थिक अडचणीत सापडला आहे. पावसाळा सुरू झाल्याने शेतीची कामे जोमात सुरू झाली आहे.…

वणी तालुक्यातील हजारों शेतकरी चना विक्रीच्या प्रतीक्षेत

जितेंद्र कोठारी, वणी: केंद्र सरकारच्या आधारभूत किमत योजने अंतर्गत नाफेडतर्फे तूर व चना खरेदी सुरु करण्यात आली असून स्थानिक खरेदी विक्री संस्थाच्या गलथान कारभारामुळे सोयाबीन व तूर पाठोपाठ चना खरेदीचाही पुरता बोजवारा उडाला आहे. तूर व चना…

नाफेडच्या डब्ब्यात शेतकऱ्यांचा माल, पण चुकारे कधी मिळणार ?

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथे शासकिय तुर खरेदी नाफेडद्वारा होत असुन, गेल्या ८ फेब्रुवारीला तुर खरेदीचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात आमदाराच्या उपस्थितित झाला. मात्र खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे अजून पर्यंत न मिळाल्याने तालुक्यातील शेतकरी…

५०४ शेतकऱ्यांचे तूर खरेदीचे ३ कोटी ६१ लाख रुपये थकीत

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र शासनाने नाफेड मार्फत तुरी खरेदीचा शुभारंभ १६ फेबुवारी पासून करण्यात आला होता. परंतु सन २०१८-२०१९ मध्ये नाफेड मार्फत तूर खरेदी करून आजपर्यंत या एकाही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे…

मुकूटबनमध्ये नाफेडची सोयाबिनची खरेदी सुरू

रफीक कनोजे, मुकूटबन: कृषी उत्पन्न बाजार समितीच्यायार्ड मध्ये नाफेड तर्फे सोयाबिन खरेदी केन्द्राचा मंगळवारी सकाळी मुहुर्त झाला. कृषि उत्पन्न समितीचे संचालक व सचिव यांच्या मार्फत हा मुहुर्त करण्यात आला. यात सोयाबिनला ३ हजार ५० रुपये प्रति…