Browsing Tag

Nagar Palika Wani

वणीकरांना मलमूत्र मिश्रित पाणीपुरवठा? मनसेच्या व्हिडीओने खळबळ

बहुगुणी डेस्क, वणी: वणीकरांना नळाद्वारे पुरवले जाणारे पाणी  मलमूत्रयुक्त आहे. तसेच पाणी शुद्धीकरणाच्या नावाखाली केवळ ब्लिचिंग पावडर टाकून पाणी शुद्ध केले जाते, असा दावा मनसेने एक व्हिडीओ जाहीर करून केला आहे. या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली…

जिल्हा स्तरिय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात वणी नगर पालिकेचे यश

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नुकतेच दिग्रस नगर पालिकेला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नगर परिषद कर्मचाऱ्यांचा जिल्हा स्तरिय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव घेण्यात आला. त्यात वणी नगर परिषद सहभागी होऊन वैशिष्ट्यपूर्ण यश मिळविले आहे. त्याबद्दल यशस्वी…

वणीत अज्ञात रोगाने रोज 50 ते 60 वराहांचा मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील 50 ते 60 वराहांचा अज्ञात आजाराने रोज मृत्यू होत आहे. गेल्या एक महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. गेल्या एक महिन्यात सुमारे 1200 ते 1500 वराहांचा यात मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामुळे काही भागात दुर्गंधीचा सामना…

लोकांना दिसतये मात्र अधिकारी आणि लोक प्रतिनिधींच्या डोळ्यावर पट्टी !

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील नागरिक सध्या विविध समस्यांनी त्रस्त आहेत. रस्त्यांची दुरवस्था, अनियमित पाणी पुरवठा, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, अतिक्रमण, वाहतुकीचा बोजवारा, वाहन पार्किंगची समस्या, खासगी शाळांची मनमानी इत्यादी विविध…

अबब…! वणीत शासकीय कार्यालयांसह धनदांडग्यांवर 5.5 कोटींचा मालमत्ता कर थकीत

जितेंद्र कोठारी, वणी: थकबाकी अधिक झाली की काही पानटपरी चालक थकबाकीदारांची लिस्ट प्रिंट करून पानटपरीवर लावायचे. वणी शहरात अनेकांनी हा फंडा वापरून वसुली करण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात याला यशही आले. मात्र आता चक्क नगर पालिकेनेच…

नगर परिषद प्रशासन सुस्त, कर्मचारी मस्त, जनता त्रस्त

जितेंद्र कोठारी, वणी: मागील 15 महिन्यांपासून प्रशासक राज असलेल्या वणी नगर परिषदेचा भोंगळ कारभार काही केल्या संपताना दिसत नाही. अद्यापही वणीकरांना शुद्ध पाणी मिळत नाही, अनेक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे, तर अनेक रस्त्यावरचे पथदिवे बंद…

स्पेशल रिपोर्ट: वणीकरांवर गढूळ व अंडोळ्यायुक्त पाणी पिण्याची वेळ

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या काही काळापासून वणीकरांना नगरपालिकेतर्फे घाण, दुर्गंधीयुक्त व अनियमीत पाणी पुरवठा केला जात होता. त्यामुळे वणीतील विविध भागातील संतप्त महिलांनी नगरपालिका व तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर प्रशासनाने…

शेतकरी मंदिर परिसरात पाणी पुरवठा ठप्प, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

तालुका प्रतिनिधी, वणी: साई मंदिर परिसरात नाली बांधकाम करण्यासाठी जेसीबीने खोदकाम केले जात आहेत. हे काम सुरू असताना यात मार्गात येणारी घरगुती पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. याचा शेतकरी मंदिर परिसरातील रहिवाशांना फटका बसला असून यामुळे…

वणी नगर परिषदेकडून वराह पकडण्याची मोहीम सुरू

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वराहांचा हैदोस वाढला होता. करीत वणी नगर परिषदेकडून वराह पकडण्याची मोहीम सोमवार 21 नोव्हेंबर पासून सुरू केली आहे. याकरिता सहा जणांची टीम कार्यरत आहे. वराहाच्या हैदासामुळे कित्येक अपघात…

केवळ आमचेच अतिक्रमण हटवणार की मोठ्या व्यावसायिकांचेही ?

जितेंद्र कोठारी, वणी: नगरपालिकेकडून सोमवार दिनांक 15 नोव्हेंबर पासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरु करण्यात आली. आज या मोहिमेचा दुसरा दिवस होता. आज टिळक चौकातील वनविभागाच्या कार्यालयापासून ते तहसिल कार्यालय, अबकारी विभाग कार्यलय ते…