Browsing Tag

Nagar Palika Wani

वणी नगर परिषदेकडून वराह पकडण्याची मोहीम सुरू

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वराहांचा हैदोस वाढला होता. करीत वणी नगर परिषदेकडून वराह पकडण्याची मोहीम सोमवार 21 नोव्हेंबर पासून सुरू केली आहे. याकरिता सहा जणांची टीम कार्यरत आहे. वराहाच्या हैदासामुळे कित्येक अपघात…

केवळ आमचेच अतिक्रमण हटवणार की मोठ्या व्यावसायिकांचेही ?

जितेंद्र कोठारी, वणी: नगरपालिकेकडून सोमवार दिनांक 15 नोव्हेंबर पासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरु करण्यात आली. आज या मोहिमेचा दुसरा दिवस होता. आज टिळक चौकातील वनविभागाच्या कार्यालयापासून ते तहसिल कार्यालय, अबकारी विभाग कार्यलय ते…

न.प. शाळा क्र. 8 मध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा संपन्न

पुरूषोत्तम नवघरे, वणी: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नगरपरिषद वणी तर्फे चित्रकला  व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्थानिक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 8 येथे शुक्रवारी दिनांक…

सोमवारी वणी नगरपरिषद निवडणूकसाठी आरक्षण सोडत

जितेंद्र कोठारी, वणी: जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. यातंर्गत वणी नगरपरिषद सदस्य पदांची आरक्षण सोडत सोमवार, 13 जून रोजी काढण्यात येणार आहे.…

घरगुती नळ कनेक्शनचा अहवाल दाखवून व्यावसायिकाला कनेक्शन

जितेंद्र कोठारी, वणी: नळ कनेक्शनचा खोटा अहवाल देऊन नगरपालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडवले जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक पी के टोंगे यांनी केला आहे. घरगुती व व्यावसायिक वापरासाठी नळ कनेक्शनचे वेगवेगळे दर आहे. मात्र व्यावसायिक वापरासाठी…

वणीत जलसाक्षरतेसाठी निघाली भव्य सायकल रॅली

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नगर परिषद वणीच्या वतीने आज केंद्र शासनच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा २.० अंतर्गत "जलशक्ती" अभियानाची सुरवात सायकल रॅलीने करण्यात आली. न.प. प्रांगणातून सकाळी 6.30 वाजता ही सायकल रॅली निघाली. या सायकल…

नगरसेवक ‘माजी’ झाल्याने नागरिकांच्या समस्या कोणी ऐकेनात

जब्बार चीनी, वणी: नगरपालिकेचा कार्यकाळ संपून दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यामुळे सध्या पालिकेचा कारभार सांभाळण्यासाठी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे जनतेचा नगरसेवक हा 'माजी' झाल्याने वार्डातील समस्येकडे माजी…

कोणता प्रभाग राहणार राखीव? कोणता प्रभाग सर्वात मोठा व सर्वात लहान?

जब्बार चीनी, वणी: वणी नगरपरिषद निवडणुकीसाठी नुकतीच सुधारीत प्रभाग यादी जाहीर करण्यात आली आहे. नव्याने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेनुसार वणी नगरपरिषदमध्ये 14 प्रभागाची निर्मिती करण्यात आली आहे. यापूर्वी वणी नगरपरिषद मध्ये 13 प्रभाग अस्तित्वात…

गेल्या 5 वर्षातील वणी शहराचा विकास “भूतो न भविष्यती” ठरेल – हंसराज अहीर

जितेंद्र कोठारी, वणी: आजपर्यंत वणी नगरपरिषदेला अनेक नगराध्यक्ष व नगरसेवक लाभले. मात्र मागील 5 वर्षात शहराचे ज्या वेगाने विकास झाला ते शहरासाठी "भूतो न भविष्यती" ठरणार आहे. असे गौरवोद्गार माजी खासदार व पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज…

संस्थेला जागा देण्यावरून नगराध्यक्ष आणि आमदार ‘आमने-सामने’

जितेंद्र कोठारी, वणी: नगर परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात येत असताना एका वादग्रस्त ठरावावरून येथील आमदार आणि नगराध्यक्ष यांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले आहे. नगरपरिषदच्या मालकीची तब्बल 20 हजार स्क्वेअर फूट जागा यवतमाळ येथील एका संस्थेच्या…