Browsing Tag

Nagar Vachnalay

स्वप्न पाहा, ध्येय ठरवा, यश तुमचेच – डॉ. सचिन गाडे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: एकविसावे शतक हे प्रचंड स्पर्धेचे शतक आहे. या स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याने मोठी स्वप्ने पाहून त्या स्वप्नाचा पाठलाग करून स्वतःला घडवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे स्वप्न…

आपली मातृभाषा आपला सन्मान आहे – स्नेहलता चुंबळे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आपल्या मातृभाषेचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. आपली मातृभाषा आपला सन्मान आहे. सर्वांनी आपल्या मातृभाषेचा गौरव केला पाहिजे. अत्यंत संपन्न आणि समृद्ध असणाऱ्या आपल्या मराठी भाषेबद्दल आपल्याच मनात अभिमान नाही. प्रदीर्घ…

विश्वसनीयता हा पत्रकारितेचा कणा – गजानन कासावार

जितेंद्र कोठारी, वणी : लोकशाहीच्या चार स्तंभापैकी पत्रकारिता हा चवथा आणि खंबीर स्तंभ आहे. लोकशाहीच्या इतर तीन स्तंभांवर नियंत्रण ठेवणाऱ्या कार्य हा चवथा स्तंभ करतो. मात्र निस्पृहरीत्या केवळ सत्य प्रतिपादन पत्रकारिता करुनच लोकशाहीला जिवंत…

विविध संस्थांकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

जब्बार चीनी, वणी: येथील नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ, मित्र मंडळ, जैताई देवस्थान व प्रेस वेलफेअर असोसिएशन, वनिता समाज तर्फे वणी शहरातून 10 वी व 12 वी मध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. नगर…

मंगळवारपासून हेमंत व्याख्यानमालेला सुरूवात

निकेश जिलठे, वणी: उद्यापासून वणीत मंगळवारी हेमंत व्याखानमालेला सुरूवात होत आहे. ही व्याख्यानमाला 22 जानेवारी ते 23 जानेवारी अशा दोन दिवस रंगणार आहे. नगर वाचनालय वणी द्वारा या व्य़ाख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याखानमाला गेल्या 32…

वाचन प्रेरणादिनानिमित्त वणीत विविध कार्यक्रम

बहुगुणी डेस्क, वणी: भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणादिन म्हणून नगर वाचनालय वणी येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने नगर वाचनालयात तीन सत्रांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी 9 वाजता…

वणीत ग्रंथ प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील नगरवाचनालयात मंगळावारी 25 सप्टेंबरला ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. यात केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.…

नगर वाचनालयात मंगळवारी सकाळी ग्रंथ प्रदर्शनी

बहुगुणी डेस्क, वणी: खासदार व आमदार यांच्या स्थानिक निधीतून खरेदी केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन वणीतील नगरवाचनालयात मंगळवारी सकाळी 8.30 वाजता होणार आहे. आधी ही वेळ संध्याकाळी 8 वाजता होती. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे ही वेळ बदलवण्यात आली.…

‘आदर्श गुरू’ या विषयावर पार पडली वक्तृत्व स्पर्धा

सुरेंद्र इखारे, वणी: गुरू पौर्णिमा उत्सवा निमित्त संस्कार भारती समिती वणी, नगर वाचनालय, सागर झेप व किड्झ इंटरनॅशनल स्कूल तर्फे वणीतील नगर वाचनालयात वक्तृत्व स्पर्धा आदर्श गुरु या विषयावर घेण्यात आली. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. अ या…

विद्यार्थ्यांच्या यशात आईचा सिंहाचा वाटा: एसडीओ प्रकाश राऊत

जितेंद्र कोठार, वणी: विद्यार्थ्यांनी यशाचं शिखर गाठलं की त्यांचा गौरव होतो. पण या यशामध्ये त्यांच्या आई वडिलांचा सिहाचा वाटा असतो. खरे परिश्रम त्यांचे असतात. असे प्रतिपादन येथील उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी केले. ते येथील नगर…