वीज वितरण कंपनीवरच कोसळली वीज!

विवेक तोटेवार, वणी: सध्या शहरात पावसाचे वातावरण आहे. त्यातच सोमवार दिनांक 25 मार्च रोजी सायंकाळी 430 वाजता वादळी पाऊस आला. या पावसात महावितरण कंपनीचे जवळपास 15 लाख रुपयांचे नुकसान झाले. कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र प्रयत्न केलेत. अखेर वणी शहर…

आशा कर्मचाऱ्यांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यास आम्ही प्रयत्नरत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नाव 'आशा' मात्र प्रशासन आणि अन्य ठिकाणांहून पदरात केवळ निराशाच. यावर मात करीत आशा कर्मचाऱ्यांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यास प्रयत्नरत असल्याचं नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी म्हटलं. वणी शहर आशा कर्मचारी संघटनेच्या…

पुन्हा उडणार शंकरपटाचा धुरळा खैरगाव भेदी येथे 28 मार्चपासून

बहुगुणी डेस्क, मारेगाव: शंकरपट म्हणजे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. अनेक वर्ष बंदी असलेला शंकरपट मागील वर्षापासून पुन्हा सुरू झाला. तालुक्यातील बोटोनीपासून दक्षिणेस 5 कि.मी. अंतरावरील खैरगाव भेदी येथे गुरुवार दिनांक 28 मार्चपासून…

अस्सल गावरान सेंद्रिय मिरचीचा झणझणाट अगदी घरपोच

बहुगुणी डेस्क, वणी: अनेक पदवीधर युवक-युवती बेरोजगारीमुळे हताश झालेत. मात्र यावरही काही युवक मात करतात. आपलं कर्तृत्व सिद्ध करतात. त्यातील एक युवक म्हणजे गणेश नानाजी रांगणकर. या युवकाने प्रचंड परिश्रम घेतलेत. आपल्या शेतात तो राबराब राबला,…

विद्यापीठाच्या युवा महोत्सवात आता यापुढं ‘हे’ होणार नाही

पुरुषोत्तम नवघरे, वणी: भारतात सर्वच विद्यापीठांचा युवा महोत्सव होतो. हजारोे विद्यार्थी आपल्या कलागुणांचं प्रदर्शन करतात. यात विविध स्पर्धा होतात. यात भेदभाव होत असल्याची शंका विद्यार्यांमध्ये असते. मात्र यापुढं असं होणार नाही. कारण हा…

पुतण्याने काकांवरच केला कुऱ्हाडीने हल्ला

बहुगुणी डेस्क, मुकुटबन: 'बाप बडा ना भैय्या, सब से बडा रुपय्या' ही हिंदी म्हण सर्वांनाच माहित आहे. याचा प्रत्यय मुकुटबन इथल्या घटनेने आला. काका आणि पुतण्यात संपत्तीचा वाद होता. कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांच्यात नेहमीच शाब्दिक चकमक…

साहेब! आम्ही ‘हे’देखील करायला तयार आहोत….

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मार्च एंडिंग म्हणजे मध्यमवर्गियांपासून सर्वांचाच खूप महत्त्वाचा विषय. या 31 मार्चला चालू आर्थिक वर्ष समाप्त होईल. सोबतच अनेकांची धाकधूकही वाढेल. अनेक वणीकरांनी अजूनही या वर्षाचा मालमत्ता व पाणी कर भरला नाही. हा कर…

चिमुकल्या मो. अलीने ठेवला एक आदर्श

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पवित्र रमजान महिना लागला आहे. इस्लाममध्ये कलमा, नमाज, रोजा, जकात, हज हे पाच प्रमुख तत्व आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा म्हणजेच उपवास करतात. आबालवृद्ध हे तत्त्व पाळतात. केवळ 9 वर्षे वयाच्या मो. अली मोहम्मद इकबाल…

लालपरी रागाने का लाल झाली असावी….

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लालपरी अर्थात राज्य परिवहन मंडळाची बस कदाचित रागाने लाल झाली असावी, असा विचार विद्यार्थी आणि नागरिेकांच्या मनात येत असावा. यामुळे सर्वसाधारण ग्रामीण भागांतील शहरात शिकणारे विद्यार्थी आणि नागरिकांची ससेहोलपट होत आहे.…

पोलिसांचा लागला नेम अन् झाला तस्करांचा गेम

विवेक तोटेवार, वणी: विविध नशा करणारे काहिही प्रयोग करू शकतात. अशा नशेखोरांची अमली पदार्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी विविध प्रयोग होत आहेत. तरीही चोरावर मोर असतोच, हे विसरून चालणार नाही. असाच एक डाव पोलीस विभागानं उधळून लावला. आयुष्याचा खेळ…