अखेर मुंगोली शेकोटी प्रकरणातील आरोपी जेरबंद
वणी (रवि ढुमणे): पेट्रोल दिले नसल्याचा कारणावरून नकोडा (घुग्गुस) येथील तरुणाने जळत्या शेकोटीत पेट्रोलची भरलेली बॉटल टाकून 47 वर्षीय दुकानदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली होती. प्रसंगी जखमी अवस्थेत उपचार घेत असलेल्या…