Browsing Tag

Nandepera

नांदेपेरा रोडवर आग… चहाची टपरी, झाडं जळाली

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील नांदेपेरा रोडवर आज संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास आग लागली. या कोणताही जीवित हानी झाली नसली तरी आगीत एक कॅन्टीन जळाली. तसेच काही झाडांना आग लागली. घटनेची माहिती मिळताच फायरब्रिगेडची टीम घटनास्थळी पोहोचली.…

Alert- दोन दिवस नांदेपेरा रोडवरील रेल्वे गेट बंद

विवेक तोटेवार, वणी: रेल्वे रुळाच्या कामामुळे आज शुक्रवारी दिनांक 13 सप्टेंबर व शनिवारी दिनांक 14 सप्टेंबर या दोन दिवस स. 11 ते सं. 5 या वेळेत वांजरी (नांदेपेरा) रोड वरील गेट नंबर 1 हे बंद राहिल. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली…

चोरट्यांनी फोडले शॉपिंग कॉम्प्लेक्स, रोख रक्कम लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: नांदेपेरा येथे चोरट्यांनी शॉपिंग कॉम्प्लेक्स फोडले. यात चोरट्यांनी रोख रक्कम व सीसीटीव्हीचा डीव्हीआर बॉक्स लंपास केला. या प्रकरणी चोरट्यांनी ओळख पटू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमे-याची नासधूस केली, तसेच रेकॉर्डींग असलेला…

आणखी एक आत्महत्या, MIDC परिसरात आढळला मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नांदेपेरा येथे राहणाऱ्या एका तरुणाने मंगळवारी रात्रीच्या सुमारास वणीजवळ भालर रस्त्याजवळील हनुमान मंदिराजवळ आत्महत्या केली. ही बाब बुधवारी सकाळी काही ये-जा करणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्याने उघड झाली. मंगेश…

एकाच दिवशी दोन आत्महत्या, सततच्या आत्महत्येने हादरला तालुका

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यात एकाच दिवशी दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. नांदेपेरा येथे एका महिलेने तर डोर्ली येथे एका तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. मंगळवारी दिनांक 5 मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास या दोन्ही वेगवेगळ्या घटना…

गाडी रिव्हर्स घेताना चाकाखाली आली चिमुकली, दुर्दैवी मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: घराजवळ खेळत असलेल्या एका 2 वर्षीय चिमुकलीला एका बेलोरो गाडीने रिव्हर्स घेताना धडक दिली. या अपघातात चिमुकलीचा मृत्यू झाला. तालुक्यातील नांदेपेरा येथे ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.…

रांगण्याजवळ ऑटो पलटी, एक प्रवासी ठार

विवेक तोटेवार, वणी: रांगणा-नांदेपेरा रोडवर ऑटो पलटी झाला. या अपघातात एक जण ठार झाला तर चार विद्यार्धी किरकोळ जखमी झाले आहेत. आज सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ऑटो चालक शंकर पारटकर हा सेलू येथील रहिवासी आहे. तो सेलू ते वणी असा…

टॉवर उभारणीच्या कामात शेतक-याचे दीड लाखांचे नुकसान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: टॉवर उभारणीचे काम करताना रांगणा (भुरकी) शिवारातील एका शेतक-याचे मोठे नुकसान झाले आहे. कंपनीच्या कर्मचा-यांनी टॉवरचे काम करताना शेतातील कम्पाउंडचे सिमेन्टचे खांब तोडले तसेच शेतातील अनेक शेतीपयोगी वस्तूंची नासधुस केली,…

पुराने घेतला शेकडो पशूधनाचा जीव, रात्रीत झाले होत्याचे नव्हते…

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पुराने शेतक-यांचे प्रचंड नुकसान केले आहे. शेती तर पुराच्या पाण्याने खरवडली त्यामुळे शेतक-यांचे नुकसान तर झालेच सोबतच अनेक शेतक-यांच्या पशूधनाचाही या पुरात जीव गेला आहे. रामचंद्र कालेकर यांचे 12 पैकी 10 पशूधन व 40 पैकी…