माजी जि. प. सदस्य सुनील गेडाम यांना मातृशोक
मारेगाव: तालुक्यातील बोटोणी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल गेडाम यांच्या आई अंजनाबाई श्रीपतराव गेडाम यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. यांचा अंत्यसंस्कार बोटोणी येथील स्मशानभूमीत मंगळवारी दुपारी पार पडला, त्यावेळी…