Browsing Tag

nighan Warta

वृत्तपत्र एजंट रमेश अक्केवार यांचे निधन

सुशील ओझा, झरी: मुकुटबनचे वृत्तपत्र एजंट रमेश गणपत अक्केवार (65) यांचे आज शनिवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू होते. मात्र आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर रविवारी सकाळी मुकुटबन…