वणी तालुक्यातील शिक्षक परिवर्तनाच्या वाटेवर
बहुगुणी डेस्क, वणी: वणी पंचायत समितीमधील शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात समग्र परिवर्तनाचा ध्यास घेऊन गुणवत्तेत झेप घेण्यासाठी अध्ययन अध्यापनात बदल करून अध्ययन निष्पत्ती पूर्ण करण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वणी…