Browsing Tag

NSS

मंदर येथे रासोयाच्या 7 दिवसाच्या शिबिराची सांगता

विवेक तोटेवार, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे 7 दिवसाचे निवासी शिबिर मंदर येथे पार पडले. या शिबिरात सुमारे 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या शिबिरात विविध बौद्धीक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे…

लो.टी. महाविद्यालयात गाडगेबाबा जयंती साजरी

रोहण आदेवार, वणी: वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात आज दि. 23/02/2019 रोजी संत गाडगे बाबा जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त महाविद्यायलात विविध कार्यक्रम घेण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने शहरात शोभायात्रा काढण्यात आली.…

पत्रकारिते मधून करिअर घडवा: पोटे

नागेश रायपुरे, मारेगाव: जीवनात यशस्वी होण्याकरिता विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहे, मात्र त्या संधीचं सोनं करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. विविध क्षेत्रासह पत्रकारिता करुन अनेक जण यशस्वी झाले. फक्त पत्रकारिता करताना ग्रामीण…

रा.से.यो.च्या विधार्थ्यांनी राबविले स्वच्छता अभियान

नागेश रायपुरे, मारेगाव: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विधार्थ्यानी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे स्वछता अभियान राबविले. रा.से.यो.च्या…

मारेगावात रासेयोद्वारा रक्तदान शिबिर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: स्थानीक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 20 डिसेंबर रोजी संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात 83 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. यात…