Browsing Tag

Online Fraud

सावधान! ‘वर्क फ्रॉम होम’चे आमिष दाखवून तरुणीला 65 हजारांचा गंडा

जितेंद्र कोठारी, वणी: सोशल मीडियावरून जॉब सर्च करणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले. एका अज्ञात भामट्याने पॅकिंगचे काम देण्याचे आमिष दाखवत चक्क 65 हजाराने गंडवले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलीस ठाणे गाठून अज्ञात व्यक्तीविरुद्द…

ऑनलाईन भामट्यांचा सेवानिवृत्त प्राचार्याला तब्बल 37 लाखांचा गंडा

विवेक तोटेवार, वणी: आयुष्याची संपूर्ण जमापुंजी फक्त एका फसव्या कॉलमुळे शहरातील एका सेवानिवृ्त्त व्यक्तीला गमावावी लागली. पॉलिसीची रक्कम देणे असल्याचे आमिष दाखवून ऑनलाईन भामट्यांनी एका सेवानिवृत्त प्राचार्याला चक्क 37 लाखांचा गंडा घातला आहे.…

900 रुपयांच्या नादात गमविले अडीच लाख रुपये

जितेंद्र कोठारी, वणी: ऑनलाईन खरेदी केलेली औषधी परत करणे एका माजी सैनिकाला चांगलेच महागात पडले. औषधीचे 900 रुपये बँक खात्यात परत करण्याच्या नावाखाली ऑनलाईन ठगांनी त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 2 लाख 34 हजार रुपये उडविले. याबाबत माजी सैनिकाने…

गंडा..! ऑनलाईन कपडा खरेदी पडली महागात

जितेंद्र कोठारी, वणी: वेबसाईटवरुन ऑनलाईन कपडे खरेदी करून परत करणे एका शिक्षिकेला चांगलेच महागात पडले. रिफंडच्या नावावर शिक्षिकेच्या बँक खात्यातून अज्ञात भामट्यानी 3 दिवसात तब्बल अडीच लाख रुपयांची रक्कम लंपास केली. लाखोंची ऑनलाईन फसवणूक…

त्याने मारली शाईन अन् चोट बसली ऑनलाईन…

नागेश रायपुरे, मारेगाव: ऑनलाईन कर्ज देतो असे सांगत मारेगाव येथील एका युवकाची 100,165/- रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मारेगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तनवीर रजा शेख मुबारक (21) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.…

सावधान… कॅशबॅकच्या नावाखाली अनेकांना फेक कॉल

जब्बार चीनी, वणी: आधी केवळ मोठ्या शहरापुरते मर्यादित असणारे ऑनलाईन फ्रॉडचे प्रकार आता वणी सारख्या शहरात आणि ग्रामीण भागातही वाढू लागले आहेत. एटीएम एक्सपायर होत आहे किंवा आपल्याला गिफ्ट मिळाले आहे असे ऑनलाईन पाकीटमारिचे फंडे वापरल्यानंतर आता…

फेक कॉलने गंडवले मुकुटबनच्या तरुणाला

सुशील ओझा, झरी:  तुमचे एटीएम व्हेरीफाय करायचे आहे असा कॉल करून मुकुटबन येथील एका तरुणाला गंडवण्याचा प्रकार आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी घडला. जगदिश कुंडलवार असे या फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. एका तासाआधीच त्या तरुणाने अकाउंटमधून पैसे…

परिसरात ऑनलाईन पाकीटमारी, सर्वसामान्यांची फसवणूक

जब्बार चीनी, वणी: केंद्र शासनाच्या सूचनेनुसार बॅंका, प्रशासनाकडून सर्व नागरिकांना कॅशलेश व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. बहुतांशी युवक-युवती तसेच व्यावसायिक आपले व्यवहार ऑनलाईन करीत आहेत. मात्र, सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या…