मुकूटबन येथे ऑनलाईन जुगारावर एलसीबीचा छापा
सुशील ओझा, झरी: यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मुकूटबन येथे ऑनलाइन सुरू असलेल्या जुगारावर छापा मारून 2 लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त करून 7 तरुणांना अटक केली.
तालुक्यातील मुकूटबन येथे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत…