Browsing Tag

ONLINE zoom meeting

मारेगाव कोरंबी या ग्रामीण भागातही झूम मिटिंगद्वारे शिक्षण सुरू

जब्बार चीनी, वणीः मारेगाव (कोरंबी) येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळा शाळेत ऑनलाईन मार्गदर्शन चालू आहे. कोरोनाच्या महामारीत शाळा बंद आहेत. या परिस्थितीत शिक्षण सुरु ठेवण्याचे कार्य येथील सर्व शिक्षक आपआपल्या पद्धतीने ऑनलाईन वर्ग घेऊन करीत…