Browsing Tag

Pahapal

निंबाळा फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात, दोघे गंभीर

बहुगुणी डेस्क, वणी: मोटारसायकलने गावी परतताना एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. निंबाळा फाट्याजवळ रात्री 10.15 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक व मागे बसलेला सहकारी गंभीर जखमी झाला आहे. दोघे ही पहापळ येथील रहिवासी असून…

दारुड्या पतीची पत्नीला फावड्याने बेदम मारहाण

बहुगुणी डेस्क, मारेगाव: दारुड्या पतीने पत्नीला फावड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीच्या डोक्यावर जबर प्रहार केल्याने जखमी झाली. तालुक्यातील पहापळ येथे शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून जावयाविरोधात…

पहापळ येथे युवकाची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: जीवनाला कंटाळलेल्या एका युवकाने विषारी कीटकनाशक घेऊन स्वतःचे जीवन संपवल्याची घटना तालुक्यातील पहापळ येथे घडली. विशाल शंकर इंगोले वय 30 वर्षे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. विशाल हा रोजमजुरी करून आपला…

घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील पहापळ येथे घरगुती गॅस सिलिन्डरचा स्फोट झाल्याने घरातील वस्तुचे नुकसान झाले. यात कोणतीही जीवितहाणी झाली नसली तरी एक 25 वर्षीय युवक यात जखमी झालाये. शनिवारी रात्री पावणेआठ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.…

आणखी एकाची विष प्राशन करून आत्महत्या

नागेश रायपुरे,मारेगाव: तालुक्यात सतत घडत असलेल्या आत्महत्यांच्या घटनांमुळे जणू काही तालुक्याला आत्महत्यांचे ग्रहण लागल्याचे अनुभवास मिळत आहे. अशातच तालुक्यातील पहापळ येथील एका 45 वर्षीय इसमाने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या…

पहापळ येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम

ज्योतिबा पोटे, मारेगाव: क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त पहापळ येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. समस्त गावक-यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनामिक बोढे अध्यक्ष मराठा सेवा संघ हे होते तर…