भरधाव ट्रॅक्टरने तीन दुचाकींना उडवले, एक ठार
बहुगुणी डेस्क, वणी: एका भरधाव ट्रॅक्टरने तीन दुचाकीला धडक दिली. पळसोनी फाट्याजवळील राजूर रिंग रोडजवळ सोमवारी संध्याकाळी पावने आठ वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला तर 2 जण जखमी झाले आहे. एकाची प्रकृती गंभीर…