Browsing Tag

Pandharkawada

पोलिसांचा लागला नेम अन् झाला तस्करांचा गेम

विवेक तोटेवार, वणी: विविध नशा करणारे काहिही प्रयोग करू शकतात. अशा नशेखोरांची अमली पदार्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी विविध प्रयोग होत आहेत. तरीही चोरावर मोर असतोच, हे विसरून चालणार नाही. असाच एक डाव पोलीस विभागानं उधळून लावला. आयुष्याचा खेळ…

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकदिन साजरा

सुशील ओझा, झरी: ग्रामपंचायत पांढरकवडा लहान येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त पांढरकवडा (ल) येथे शिवरायांच्या जयघोषात राज्याभिषेकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वराज्य संस्थापक छत्रपती…

वणीच्या बिट जमादारावर पांढरकवडा येथे हल्ला

विवेक तोटेवार, वणी: वणी पोलीस ठाण्याचे बिट जमादार विठ्ठल बुर्रेवार यांच्यासोबत रविवार सकाळी 11 वाजताच्या सुमारास पांढरकवड्यातील अन्नपूर्णा रेस्टॉरंटजवळ वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. या भांडणात विठ्ठल बुर्रेवार यांच्या  गंभीर इजा…

आदिवासी जनसेवक वामनराव सिडाम यांचा अमृत महोत्सव

अयाज शेख, पांढरकवडा: आदिवासी जनसेवक वामनराव सिडाम यांचा अमृत महोत्सव साजरा झाला. त्यांच्या 75 व्या वाढदिवसाला त्यांच्या चाहत्यांनी सदिच्छा दिल्यात. माॅं जगदंबा मंगल कार्यालयात एक छोटेखानी कार्यक्रम झाला. वामनराव सिडाम त्यांच्या पत्नी कमल…

भिक्षुक स्त्रियांचा साडीचोळी देऊन सन्मान

अयाज शेख, पांढरकवडा: केळापूरच्या जगदंबा मंदिरासमोर बसून भिक्षा मागणाऱ्या वृद्ध महिलांची ओटी भरून, साडी, चोळी व मास्क देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नागोराव भनारकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेतला.…

केळापूरच्या जगदंबेचे ‘असे’ करावे दर्शन

अयाज़ शेख, पांढरकवडा: केळापूर येथील प्रसिद्ध जगदंबा संस्थानात यावर्षी नवरात्री उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. कोरोनाचा महामारीमुळे शासनाने जी बंधने घातली आहेत त्यांचा अधीन राहून संस्थानने हा निर्णय घेतला आहे. तरीदेखील हजारोंचा…

गणेशमूर्ती विसर्जनाकरिता फिरते मूर्ती विसर्जन व संकलन रथ

अयाज शेख, पांढरकवडा: कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जमाव टाळण्यासाठी नगर परिषदेने यंदा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला. श्री गणेश मूर्ती विसर्जन करीता विविध प्रभागात व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी फिरते विसर्जन व संकलनरथ तयार करण्यात आलेत.…