Browsing Tag

Parsoda

कोविड सेंटरला वाफारा मशीन्सची भेट

विवेक तोटेवार, वणी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम सुरू आहेत. त्यातील सेवा सप्ताह अंतर्गत परसोडा येथील कोविड सेंटरला नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी 50 वाफारा मशीन्स भेट दिल्यात. तालुक्यातील परसोडा येथे…

परसोडा कोवीड 19 सेन्टरवर रुग्णांची गैरसोय..

विवेक तोटेवार, वणी: परसोडा येथील कोवीड- 19 सेंटरवर असलेल्या रुग्णांना घाण, कचरा आणि दुर्गंधीत राहावे लागत आहे. त्यामुळे नवीच समस्या निर्माण झाली आहे. रुग्णांना आपला वेळ कसा काढावा व केंद्रात कसे रहावे असा प्रश्‍न निमाण झाला. यावर…

कोविड सेंटर मध्ये सुविधांचा अभाव:

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील परसोडा येथील एकमेव कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवारी दुपारी 4 वाजता उपविभागीय अधिकारी यांना शिवसेना शहरप्रमुख राजू तुराणकार यांनी दिले. तिथे आवश्यक सुविधांची मागणी त्यांनी केली.…

कॉरेन्टाईनने गाठले अर्धशतक, 43 जणांचे स्वॅब तपासणीसाठी

जब्बार चीनी, वणी: वणीमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण आढळताच प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत कॉरेन्टाईन करण्याचा वेग वाढवला. आज कॉरेन्टाईन झालेल्या व्यक्तींनी अर्धशतक गाठले. सध्या परसोडा येथील कोविड केअर सेंटरमधल्या विलगीकरण कक्षात 48 तर 6…

वणी शहरातील एकाचा स्वॅब घेतला

जब्बार चीनी, वणी: दोन दिवसांपूर्वी परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन झालेल्या व्यक्तीचे स्वॅब (तपासणी नमुने) आज यवतमाळला पाठविल्याची माहिती आहे. सदर व्यक्ती काही दिवसांपूर्वी अकोला येथून शहरातील जैताई नगर परीसरात आली होती व होम…

संपूर्ण उमरी गाव सिल, गावात तीन दिवस लॉकडाऊन…

जितेंद्र कोठारी, वणी: उमरी येथे कोरोनाचे दोन संशयीत आढळल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. गावाने खबरदारी म्हणून संपूर्ण गावाची बॉर्डर सिल केली असून गावात तीन दिवसांचे (रिपोर्ट येत पर्यंत) लॉकडाऊऩ जाहीर केले आहे. त्यामुळे गावातील…

कंत्राटींच्या खांदयावर कोविड केअर सेंटरचे ओझे

जब्बार चीनी, वणी: सध्या कोविड-19 या विषाणूमुळे लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात अडकून असलेल्या ईतर जिल्हयातील किंवा राज्यातील नागरिकांना स्वगृही पाठविण्याकरीता वैद्यकीय तपासणीची गरज आहे. याशिवाय ईतर जिल्हयात किंवा राज्यात अडकून…

विलास जाधव यांच्या प्रकल्पाची राज्यस्तरीयसाठी निवड

निकेश जिलठे, वणी: उमरखेड येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये अनु जाती मुलांची निवासी शाळा परसोडा (परसोनी फाटा) या शाळेचे प्रयोगशाळा सहाय्यक विलास जाधव यांच्या कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी या प्रकल्पाला प्रथम क्रमांक…

विज्ञान प्रदर्शनीत अनु.जाती शाळा परसोडाचे नेत्रदीपक यश

निकेश जिलठे, वणी: चालू शैक्षणिक सत्रातील दिनांक 19 व 20 डिसेंबर 2017 या कालावधीत जि प माजी शासकिय माध्यमिक शाळा वणी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी घेण्यात आली. यात अनु जाती मुलांची निवासी शाळा परसोडा (परसोनी फाटा) या शाळेने नेत्रदीपक…

अनुसूचित जाती मुलांच्या निवासी शाळेत अशुद्ध पाणी 

वणी (रवि ढुमणे): वणी शहरापासून चार किलोमीटरवर असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलांच्या शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांना अशुद्ध पाणी मिळत आहे. धक्कादायक म्हणजे यासंबंधी तक्रार केली तर शाळेतून घरी पाठविण्याची धमकी मुख्याध्यापिकेने दिली…