रुईकोट ते पाटण रोडच्या कामात काळ्या मातीचा वापर
सुशील ओझा, झरी: सध्या रुईकोट ते बोरी हायवे क्र. 135 च्या रोडचे काम सुरू असून सदर कामात काळ्या मातीचा सर्रास वापर होत असताना दिसत आहे. त्यामुळे रोडचे काम नित्कृष्ट दर्जेचे होत असल्याचा आरोप होत आहे.
रुईकोट ते बोरी असा 30 किमीचा रोड…