Browsing Tag

Patan

पाटण पोलिसांचा तपास पूर्ण होऊनही रेती चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात विलंंब!

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सुरदापूर येथे २५ मे रोजी नायब तहसीलदार गोल्हर व पटवारी यांनी गावातील भूमन्ना जंगावार यांच्या घरासमोर ४ ब्रास व गट क्र ५ मध्ये ३ ब्रास असा एकूण ७ ब्रास रेती साठा गावकऱ्यांसमोर जप्त करून पोलीस पाटील रवींद्र…

खड्ड्यात गेलाय मुकुटबन ते पाटणबोरी रस्ता

सुशील ओझा, झरी: वणीहून मुकुटबन ते आदिलाबाद जाणारा मुख्य मार्ग आहे. मुकुटबन ते पाटणपर्यंत या मार्गावर शेकडो मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामुळे अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच या मार्गावरील प्रवाशांची त्यामुळे गैरसोय होत आहे. या बाबीकडे…

मांडवी येथे ऑनलाईन मटका सुरू, रोज लाखोंची उलाढाल

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तसेच तालुक्याच्या शेवटच्या टोक व राज्याच्या बॉर्डरवर असलेल्या मांडवी गावात सध्या ऑनलाइन मटका चांगलाच फोफावला आहे. यातून रोजची लाखोंची उलाढाल होत आहे. कोरोनामुळे संचारबंदी…

मजरा येथे गावठी दारू अड्यावर पाटण पोलिसांची धाड

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मजरा येथे पाटण पोलिसांनी धाड टाकून 10 लिटर दारू जप्त केली व एका आरोपीस अटक केले. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे, संदीप…

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत दुर्गापूर येथील तरुणाने फेसबुक व वॉट्सऍपवरून आक्षेपार्ह धार्मिक पोस्ट केली होती. त्यावरून दोन समाजात तेढ निर्माण केल्यावरून एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आदल्या…

मांडवी, बेलमपल्ली व पाचपोहर येथील हातभट्टीवर धाड

सुशील ओझा, वणी: पाटण पोलिसांनी मांडवी, बेलमपल्ली व पाचपोहर येथील हातभट्टीवर धाड टाकत 10 हजार 700 रुपयांची मोहाची दारू जप्त केली. तसेच या कारवाईत 5 हजार रुपये नगदी जप्त करण्यात आले. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आले. तर मांडवी येथील…

पाटण पोलीस ठाण्यात तंबाखूमुक्तची शपथ

सुशील ओझा, झरी : देशात तंबाखू व तंबाखूजन्य वस्तुंमुळे लाखो लोकांना आपले जीव गमवावे लागले आहे. तंबाखूमुळे कर्करोग (कॅन्सर) सारखे जीवघेणे रोग होत असूनसुद्धा तरुण युवकांपासून तर वयोवृद्धांपयंर्त लोक तंबाखू, खर्रा, सिगारेट व बिडीच्या रूपात…

पाटण पोलीस स्टेशनमधील हाडपक गणपतीचे विसर्जन

सुशील ओझा, झरी: मस्कऱ्या किंवा हाडपक्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाटण पोलिस स्टेशनच्या गणपतीचं विसर्जन थाटात झालं. अखेरच्या दिवशी पोलीस विभाग व ग्रामवासींयांच्या मदतीने महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आले. गाजावाजा करून विसर्जन करण्यात आले.…