50 हजारांचा हायमास्ट लाईट दीड लाखांचा
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण ग्रामपंचायत अंतर्गत गावात लावण्यात येत असलेले हायमाष्ट लाईट स्वतःच्या लाभाकरिता लावण्यात येत असल्याचाआरोप करत 50 हजारांचा लाईट दीड लाखांमध्ये दाखवल्याचा 'हाय पॉव्हर' आरोप सदस्यांनी करत याविरोधात तक्रार केली…