Browsing Tag

Patients

गरजू रुग्णांना घरपोच ऑक्सीजनची सेवा:

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत आहे. परिणामी शहरातील दवाखान्यात अनेक रुग्णांना ऑक्सीजनची कमतरता भासत आहे. अशातच युवा सेनेने ज्या गरीब रुग्णांना ऑक्सीजन मिळत नाही…

आरोग्य विभागाच्या रिक्त पदामुळे झरी तालुक्यातील रुग्णांची सेवा कोलमडली

सुशील ओझा,झरी: आदिवासीबहुल निरक्षर व महाराष्ट्रातील सर्वात लहान तालुका म्हणून ओळख असलेल्या झरी तालुक्यात आरोग्यसेवा कोलमळल्याने रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. तर रुग्णांची देखरेख करता करता आरोग्य विभागाची दमछाक होतांना दिसत आहे.…

वणी तालुका व परिसरात 14 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: बुधवार दिनांक 14 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 14 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 07, ग्रामीण 06, झरी तालुका 1 रुग्ण आहेत. बुधवारी आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 304 झाली…

मोहदा येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

जब्बार चीनी, वणी: मंगळवार दिनांक 1३ एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 27 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 09, ग्रामीण 14, वरोरा तालुका 4 आणि मारेगाव तालुक्यातील 1 रुग्ण आहे. आज मोहदा येथील कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला.…

आज तालु्क्यात कोरोनाचे 5 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळून आलेत. आज आलेले रुग्ण रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहे. पॉजिटिव्ह व्यक्ती गणेशपूर 3 सेवा नगर 1, जि. प. कॉलनी 1 असे आहेत. आज आलेल्या कोरोनाच्या…

कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांना घेऊन जाताना गावकऱ्यांकडून घेराव

सुशील ओझा, झरी: कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना रुग्णवाहिका नेत होती. तेव्हा तालुक्यातील वाढोना ( बंदी) बंदीवाढोना फाट्याजवळ काही लोक गाडी अडविण्याकरिता जमा झालेत. जमलेल्या लोकांनी गाडी अडवून समोर आडवे झाले. गावातील एकही माणूस किरोना पॉजिटिव्ह…

झरी तालुक्यात आणखी चार कोरोना रुग्णांची भर

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील लिंगटी येथे ३ तर येदलापूर येथे एक रुग्ण असे ४ मिळालेत. तसेच वेडद येथील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. यापूर्वी तालुक्यात ४१ कोरोना रुग्णाच्या संख्येत चारने वाढ होऊन संख्या ४५ झाली आहे. लिंगटी येथे…

वेडद येथे एकाच दिवशी कोरोनाचे 10 रुग्ण आढळलेत

सुशील ओझा, झरी: जिल्ह्यासह पांढरकवडा, वणी, दारव्हा येथे कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. आता झरी तालुक्यालासुद्धा कोरोनाची लागण सुरू झाली आहे. तालुक्यातील वेडद येथे एकाच दिवशी कोरोनाचे १० रुग्ण आढळल्याने गावात चांगलीच दहशत…

न्यूमोनिया रुग्णांची भटकंती थांबवा-शिवराय कुळकर्णी

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: जिल्ह्यात कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेल्या, मात्र न्यूमोनियासह इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची उपचारासाठी भटकंती होत आहे. रुग्णांचे उपचाराविना होत असलेले हाल थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक कडक…