शिवसेना (ठाकरे गट) प्रणीत वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत चंदनखेडे
पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणीत शिवशक्ती वाहतूक सेनेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी प्रशांत चंदनखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवशक्ती वाहतूक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अली भाई यांच्या आदेशानुसार त्यांना हि…